Page 44 of न्यायालय News

अदानी समूहाचे संस्थापक-अध्यक्ष गौतम अदानी आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर लाचखोरीचे आरोप नसल्याचा खुलासा अदानी समूहाकडून बुधवारी करण्यात आला.

राज्यघटनेच्या उद्देशिकेत ‘समाजवादी’, ‘धर्मनिरपेक्ष’ आणि ‘एकात्मता’ या शब्दांच्या समावेशाला आव्हान देणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळल्या.

अमेरिकेने अदानी समूहावर भारतीय अधिकाऱ्यांना लाच देऊन निधी आणि गुंतवणूक वाढवल्याचा आरोप केला होता. यानंतर शेजारील देशांमध्ये सुरू असलेल्या अदानी…

जीटीबी नगरमधील शीव कोळीवाडा येथील सिंधी निर्वासितांच्या २५ इमारतींच्या पुनर्विकासा न्यायालयाने विकासकाची याचिका फेटाळून लावल्याने पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे

लंडन येथील एका कार्यक्रमात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी राहुल गांधी यांनी अवमानकारक वक्तव्य केले होते.

एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत (आरएसएस) आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांच्याविरोधात दाखल मानहानीची तक्रार मागे…

मुंबई महापालिकेने वायकर यांच्याविरोधात गैरसमजातून गुन्हा दाखल केल्याचे नमूद करून आर्थिक गुन्हे शाखेने न्प्रकरण बंद करण्याची मागणी करणारा अहवाल न्यायालयात…

स्वच्छ चारित्र्याचेच नेते संसदेत असावेत, नेता कोणत्या पक्षाचा हे पाहून त्याच्यावर कारवाई करावी की नाही, हे ठरविले जाऊ नये, पक्षात…

आरोपीने पीडितेला परदेशात नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर आरोपीने पीडितेला बैठक असल्याचे सांगत एका हॉटेलमध्ये नेले.

पीडित अल्पवयीन मुलगी मागासवर्गीय समाजाची असून, ती ऑगस्ट २०१९पासून सोलापुरात एका शैक्षणिक संस्थेत शिक्षण घेत असताना तिच्याशी रिक्षाचालक आरोपी सचिन…

माता-पिता यांचा विवाह अवैध असल्याच्या कारणास्तव मुलांच्या जन्माची नोंद करण्यास नकार देणे हे आश्चर्यकारक आणि खेदजनक आहे.

Bengaluru Consumer Court : बंगळुरूतील ग्राहक न्यायालयाचा मॅट्रिमोनियल पोर्टलला दणका.