IND vs ENG: केएल राहुलकडे मँचेस्टरमध्ये इतिहास घडवण्याची संधी! मोठ्या रेकॉर्डमध्ये सचिन तेंडुलकर, गावसकरांच्या यादीत प्रवेश करणार KL Rahul Record:भारतीय संघाचा स्टार सलामीवीर फंलदाज केएल राहुलकडे इंग्लंडविरूद्ध होणाऱ्या चौथ्या कसोटीत मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर करण्याची संधी असणार… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कJuly 19, 2025 10:25 IST
Vaibhav Suryavanshi: अंडर १९ सामना खेळण्यासाठी वैभव सूर्यवंशीला किती मानधन मिळतं? Vaibhav Suryavanshi Earning From Under 19 Team: भारताचा युवा फलंदाज १९ वर्षांखालील संघाचं प्रतिनिधित्व करतो. दरम्यान बीसीसीआयकडून त्याला किती मानधन… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: July 18, 2025 12:38 IST
Andre Russell: वेस्ट इंडिज संघाला मोठा धक्का! आणखी एका प्रमुख खेळाडूची निवृत्तीची घोषणा Andre Russell Set To Retire: वेस्ट इंडिजचा स्टार खेळाडू आंद्रे रसेलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होणार असल्याची घोषणा केली आहे. By स्पोर्ट्स न्यूज डेस्कJuly 17, 2025 00:49 IST
कपिल देव यांच्यानंतरचा सर्वोत्तम अष्टपैलू कोण? रवींद्र जडेजाची आकडेवारी काय सांगते? Ravindra Jadeja Batting and Bowling Performance : गेल्या सहा वर्षांत रवींद्र जडेजाने गोलंदाजी व फलंदाजीच्या बळावर टीम इंडियाला अनेक सामने… By एक्स्प्लेण्ड डेस्कJuly 16, 2025 12:00 IST
२७ धावांत खुर्दा उडाल्यानंतर वेस्ट इंडिज क्रिकेटमध्ये खळबळ, क्रिकेट बोर्डाने बोलावली दिग्गजांची बैठक; रिचर्ड्स, लारा, लॉयड यांना आमंत्रण West Indies Cricket Board : ऑस्ट्रेलियाविरोधातील पराभवानंतर वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष डॉ. किशोर शॅलो यांनी तातडीची आपत्कालीन बैठक बोलावली… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: July 16, 2025 10:23 IST
“एकदा, दोनदा मूर्ख बनवता आलं असतं, पण पाच वर्षं…”; RCB चा गोलंदाज यश दयालच्या अटकेबाबत उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय Yash Dayal Arrest: गेल्या आठवड्यात यश दयालने या प्रकरणी उच्च न्यायालयात धाव घेत त्याच्या अटकेला स्थगिती देण्याची आणि त्याच्याविरुद्ध दाखल… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कJuly 15, 2025 14:41 IST
IND vs ENG: अति’सुंदर’! वॉशिंग्टनचा चेंडू टप्पा पडताच सरळ राहिला अन् जेमी स्मिथचा त्रिफळा उडवून गेला; video Washington Sundar Clean Bowled Jamie Smith: भारताचा गोलंदाज वॉशिंग्टन सुंदरने भन्नाट चेंडू टाकला, जो जेमी स्मिथचा त्रिफळा उडवून गेला. हा… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कJuly 13, 2025 21:03 IST
IND vs ENG: जगात भारी Joe Root! अशी कामगिरी करणारा ठरला जगातील नंबर १ खेळाडू Joe Root Most Catches Record: इंग्लंडचा अनुभवी खेळाडू जो रूटने इतिहासाला गवसणी घातली आहे. करूण नायरचा झेल घेताच त्याने मोठा… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कJuly 11, 2025 22:35 IST
Viral Video: सचिनचं नाव घेताच जडेजाने गिलला चिडवलं; अंजली तेंडुलकरनेही पाहिलं अन्…, पाहा Video Anjali Tendulkar Reaction: शुबमन गिल आणि रवींद्र जडेजाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात अंजली तेंडूलकरने दिलेल्या रिअॅक्शनचा… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: July 11, 2025 20:23 IST
Ind vs Eng: ‘रूट’ मजबूत! भारतीय संघाविरुद्ध अशी कामगिरी करणारा ठरला जगातील एकमेव फलंदाज Joe Root Record Against Team India: इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जो रूटने भारतीय संघाविरुद्ध खेळताना आणखी एक मोठा विक्रम नोंदवला आहे. By स्पोर्ट्स न्यूज डेस्कJuly 11, 2025 01:19 IST
Curtis Campher: W,W,W,W,W, क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं! २६ वर्षीय गोलंदाजाची ऐतिहासिक कामगिरी Curtis Campher 5 Wickets In 5 Balls: आरर्लंडचा गोलंदाज कर्टिस कॅम्फरने सलग ५ चेंडूत ५ गडी बाद करण्याचा कारनामा केला… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कJuly 10, 2025 22:47 IST
IND vs ENG: चिंताजनक! ऋषभ पंतला सोडावं लागलं मैदान; नेमकं कारण काय? Rishabh Pant Injury: भारतीय संघासाठी चिंताजनक बाब समोर आली आहे. भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतला मैदान सोडून बाहेर जावं… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: July 10, 2025 19:54 IST
VIDEO: “आता जीव घेणार का?” महिलांनो पॅड वापरण्यापूर्वी एकदा नक्की तपासा; तरुणीला जे दिसलं ते पाहून पायाखालची जमीन सरकेल
सेमीफायनलसाठी ४ संघ ठरले! महिला वर्ल्डकपमधील उपांत्य फेरीचे सामने कधी, कुठे, केव्हा खेळवले जाणार? वाचा एकाच क्लिकवर
IND vs AUS: “अरे तू करून बघ, मला नको बोलू…”, श्रेयस अय्यर भर मैदानात रोहित शर्मावर वैतागला; नेमकं काय घडलं? VIDEO
मेष ते मीनपैकी ‘या’ राशींचे सोन्यासमान उजळेल नशीब! तुम्हाला कोणत्या रूपात लाभेल लक्ष्मीकृपा; वाचा शुक्रवारचे राशिभविष्य
11 झहीर खानच्या घरचं लक्ष्मीपूजन! चांदीची भांडी-नाणं, फराळ अन् देवघराचा लक्षवेधी फोटो; लेकासह पहिली दिवाळी अशी केली साजरी
ठाकरे हा फक्त ब्रँड नाही, तर मराठी माणसासाठी लाईफ टाईम गॅरंटी; मनसे नेते अविनाश जाधव यांची समाज माध्यमांवर पोस्ट…
Andhra Pradesh : अवघ्या २० रुपयांसाठी वर्गमित्राच्या गळ्यावर ब्लेडने केला वार, नववीत शिकणाऱ्या मुलाला अटक
IND vs AUS: “अरे तू करून बघ, मला नको बोलू…”, श्रेयस अय्यर भर मैदानात रोहित शर्मावर वैतागला; नेमकं काय घडलं? VIDEO
चहापानाची भेट की मोठी डील? राजेंद्र फाळके यांच्या भेटीसाठी राम शिंदे थेट घरी; पडद्यामागे नक्की काय शिजतंय?