Page 259 of क्रिकेट News
टीम इंडिया आज श्रीलंकेचा सुफडा साफ करण्याच्या उद्देशाने मैदानात उतरणार आहे
मैदानातील वाद आणि गोंधळ वाढत असल्याचं पाहून प्रेक्षक म्हणून आलेल्या काही महिलांनी वाद सोडवण्यासाठी मैदानात धाव घेतल्याचं चित्र दिसलं
इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय क्रिकेट संघावर करोनाचं संकट आलं आहे
आगामी वनडे मालिकेत भारतीय संघाला हलक्यात घेणार नाही असे श्रीलंकेच्या कोचने म्हटले आहे.
भारतीय फलंदाजांनी चांगली कामगिरी न केल्यानेच वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशिपमध्ये पराभव, सुरेश रैनाने मांडलं स्पष्ट मत
महिला टी २० स्पर्धेतील अतितटीच्या सामन्यात भारतानं इंग्लंडला ९ धावांनी पराभूत केलं. या विजयासह मालिकेत १-१ ने बरोबरी झाली आहे.
Harleen Deol Super Catch Video : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरलाही या कॅचबद्दल हरलीनचं कौतुक करण्याचा मोह आवरला नाही
करोना रुग्ण संख्येत घट होत असल्याने एका पाठोपाठ एक स्पर्धा भरवण्यात आल्यात. क्रिकेट स्पर्धेचं हे व्यस्त वेळापत्रक पाहिलं तर खेळाडूंची…
कसोटी क्रिकेटमध्ये जेमीससने विराटला बाद करण्याची ही तिसरी वेळ असून विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शेवटचं शतकं २०१९ मध्ये झळकावलं आहे
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम लढतीचा निकाल लागण्याआधीच आयसीसी टेस्ट रँकिंगची घोषणा झाली आहे. फंलदाजी, गोलंदाजी आणि अष्टपैलू खेळाडू अशा याद्या…
वसीम जाफर याने मजेशीर मीम्स सोशल मीडियावर शेअर केलं आहे. हवामानाचं वृत्त मीम्समधून देत संयुक्त विजेतेपदाबाबत एका गाण्याचा संदर्भ दिला…
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे माजी अंपायर माधव गोठोसकर यांचा नुकताच पुण्यात सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी सुनील गावसकर ग्रेटेस्ट बॅट्समन असल्याचं सांगितलं.