WTC Final: “विराट कोहली हा क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात ओव्हर रेटेड क्रिकेटपटू” कसोटी क्रिकेटमध्ये जेमीससने विराटला बाद करण्याची ही तिसरी वेळ असून विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शेवटचं शतकं २०१९ मध्ये झळकावलं आहे By लोकसत्ता ऑनलाइनJune 23, 2021 17:37 IST
ICC Test Rankings: ‘हा’ भारतीय ठरला नंबर वन तर फलंदाजांमध्ये कोहलीसहीत ३ भारतीय Top 10 मध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम लढतीचा निकाल लागण्याआधीच आयसीसी टेस्ट रँकिंगची घोषणा झाली आहे. फंलदाजी, गोलंदाजी आणि अष्टपैलू खेळाडू अशा याद्या… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 23, 2021 17:10 IST
WTC Final: चौथ्या दिवसावरही पावसाचं पाणी; माजी क्रिकेटपटू वसीम जाफर याने शेअर केलं मजेदार मीम्स वसीम जाफर याने मजेशीर मीम्स सोशल मीडियावर शेअर केलं आहे. हवामानाचं वृत्त मीम्समधून देत संयुक्त विजेतेपदाबाबत एका गाण्याचा संदर्भ दिला… By लोकसत्ता ऑनलाइनJune 21, 2021 20:39 IST
सचिन तेंडुलकर ग्रेट, पण सुनील गावसकर ग्रेटेस्ट – माधव गोठोसकर आंतरराष्ट्रीय ख्यातीचे माजी अंपायर माधव गोठोसकर यांचा नुकताच पुण्यात सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी सुनील गावसकर ग्रेटेस्ट बॅट्समन असल्याचं सांगितलं. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 20, 2021 11:54 IST
6 Photos WTC Final: टीम इंडियाचा अंतिम सामन्यापर्यंतचा प्रवास वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात आहे. भारताचा अंतिम सामन्यापर्यंतचा प्रवास… By लोकसत्ता ऑनलाइनJune 18, 2021 17:50 IST
WTC Final : न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम सामन्यासाठी टीम इंडियाची घोषणा; अशी असेल प्लेईंग इलेव्हन! BCCI नं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी भारताची प्लेइंग इलेव्हन जाहीर केली असून मोहम्मद सिराजला प्लेइंग ११ मध्ये स्थान मिळू शकलेलं नाही. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 17, 2021 19:59 IST
भारताचे ‘हे’ खेळाडू सॉफ्ट ड्रिंकची जाहिरात करत नाहीत भारताच्या दोन खेळाडूंनी आरोग्याच्या दृष्टीकोनातून सॉफ्ट ड्रिंकच्या जाहीराती करण्यास नकार दिला आहे. आरोग्य महत्त्वाचं असल्याचं संदेश त्यांनी दिला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJune 16, 2021 18:58 IST
India Vs England Women Test: शेफाली वर्माला, सोफिया डंकले यांना संधी; कामगिरीकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष Ind Vs Eng Test: भारताकडून शेफाली वर्माला, इंग्लंडकडून सोफिया डंकले यांना संधी देण्यात आली आहे. या दोघींच्या कामगिरीकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 16, 2021 16:41 IST
All Format Cricket संघाचं कर्णधारपद विराट कोहलीकडे; भारताच्या एकूण ४ खेळाडूंचा समावेश विस्डनने तिन्ही फॉर्मेटमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंचा एक संघ बनवला आहे. त्या संघाचं कर्णधारपद विराट कोहलीकडे सोपवण्यात आलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 14, 2021 23:00 IST
“….तेव्हा खूप त्रास होतो”, धोनीसोबतच्या मैत्रीबद्दल रैनानं केला खुलासा धोनीबरोबरच्या बाँडिंगबद्दल सुरेश रैनाने आपल्या पुस्तकात लिहिले आहे. पुस्तकाच्या माध्यमातून त्यांने इतरही अनेक रंजक गोष्टी समोर आणल्या आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनJune 14, 2021 17:12 IST
WTC फायनलपूर्वी विराटने गोलंदाजीत आजमावला हात, केएल राहुलला टाकले संकटात! सराव सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली गोलंदाजी करताना दिसला. गोलंदाजीचा व्हिडिओ बीसीसीआयने सोशल मीडियावर शेअर केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJune 13, 2021 15:43 IST
Ball of the Century: शेन वॉर्नने आजच्याच दिवशी केली होती ऐतिहासिक कामगिरी ऑस्ट्रेलियाचा महान लेगस्पिनर शेन वॉर्नने १८ वर्षांपूर्वी शेवटची कसोटी खेळली होती, परंतु आजही त्याच्या ‘बॉल ऑफ द सेंचुरी’ बद्दल क्रिकेट… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 4, 2021 12:07 IST
Video: आंतरराष्ट्रीय विमानतळावर नमाज पठण; विरोधकांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, “हे होऊ तरी कसं दिलं जातंय?”
शेवटी आई ती आईच… सिंहाच्या कळपापासून पिल्लांना वाचवण्यासाठी हत्तीणीने काय केलं पाहा; VIDEO पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
IRCTC Booking: तुम्हाला रेल्वेची ऑनलाईन तिकिटं का मिळत नाहीत माहितीये? ‘ब्रह्मोस’, ‘टेस्ला’, ‘अॅव्हेंजर्स’ आहेत कारणीभूत!
9 १३ नोव्हेंबरपासून मंगळ-बुधाची युती करणार मालामाल; ‘या’ तीन राशींना नोकरी, व्यवसायात भरपूर यश मिळणार
9 Photos : मिथिला पालकर पोहचली ५५० दशलक्ष वर्षांपासून जुन्या असलेल्या ‘या’ पर्वतावर; फोटो शेअर करत सांगितली महानता
“पैसे भरून साडेसात वर्षे झाली तरी टेस्ला मिळाली नाही”, सॅम ऑल्टमन यांचा दावा; प्रत्युत्तरात एलॉन मस्क यांनी केला चोरीचा आरोप
वजन कमी करण्यासाठी ‘हे’ गोल्डन पेय सर्वात गुणकारी, न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकरनेही सांगितले याचे फायदे
परदेशी महिलेला भारताच्या कॅब ड्रायव्हरची भुरळ! ट्रॅफिकमध्ये अडकल्यावर काय घडलं पाहा, महिलेने शेअर केला VIDEO