scorecardresearch

Page 945 of क्राईम न्यूज News

Pune, Gaja Marne, Rape Case,
पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणेच्या मुलावर बलात्काराचा गुन्हा दाखल

गजा मारणेचा २२ वर्षीय मुलगा प्रथमेश मारणेवर तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

शिक्षकच गेल्या दोन वर्षांपासून करत होता शारीरिक छळ, व्हिडीओ दाखवत अश्लील चाळे; अंबरनाथमधील धक्कादायक घटनेने खळबळ

शिक्षक करत होता विद्यार्थिनीचा विनयभंग; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

bribe
अवैध धंद्यांवर कारवाई न करण्यासाठी मागितली लाच, कोल्हापूरमध्ये पोलीस अधिकाऱ्याला बेड्या

५ हजार रुपयांची लाच घेताना कोल्हापूरमध्ये सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाला अटक करण्यात आलंय.

धक्कादायक! विद्यार्थ्याकडून शिक्षिकेची १०१ वेळा चाकूने भोसकून हत्या; ३० वर्षांपूर्वीचं कारण ठरलं निमित्त; पोलीसही चक्रावले

आरोपी १६ महिन्यांनी लागला पोलिसांच्या हाती, मित्राला सांगणं पडलं महागात

Sandeep Nangal shoot dead video
सामना सुरु असतानाच कब्बडीपटू संदीप नांगलवर गोळीबार, उपचाराआधीच झाला मृत्यू; समोर आला धक्कादायक Video

चार अज्ञात व्यक्ती सामना सुरु असताना मैदानात आल्या आणि त्यांनी गोळीबार सुरु केला.