Page 950 of क्राईम न्यूज News
साताऱ्यातील चाफळ (ता पाटण) येथे एकतर्फी प्रेमातून युवतीचा गळा चिरून एकाने खून केला.
नरेंद्र गिरी यांचा हा व्हिडीओ एकूण ४ मिनिटं ३० सेकंदाचा असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.
या घटनेमुळे संपूर्ण राज्य हादरून गेलेलं असताना विरोधक देखील चांगलेच आक्रमक झाले आहेत.
आपल्या पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याच्या संशयावरून तो काही काळापासून आपली पत्नीला त्रास देत होता.
या कथित मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.
“आपले कातडीबचाऊ समर्थन शिवरायांच्या महाराष्ट्रास साजेसे नाही”, भाजपाची मुख्यमंत्र्यांवर टीका
मुलीच्या कुटुंबीयांनी या तिघांच्याही गळ्यात टायर लटकवले आणि नाचण्यास भाग पाडलं.
सुसाईड नोटमधून असं दिसलं की, नरेंद्र गिरींना आत्महत्येस भाग पाडण्यात आलं होतं.
पिंपरी-चिंचवड शहरात ४८ तासात चार खुनाच्या घटना घडल्या आहेत
‘मुलीच्या शरीरात असलेल्या तिच्या मृत काकाच्या आत्म्याला बाहेर काढण्यासाठीचा उपचार’ म्हणून हा धक्कादायक प्रकार करण्यात आल्याची माहिती आहे.
एका रासायनिक स्फोटानंतर पोलिसांना या गुन्ह्याची माहिती मिळाली.
एका विशिष्ट समाजातील लोकांचा जमाव तिथे जमला आणि या अल्पवयीन मुलाला बेदम मारहाण केली.