Page 954 of क्राईम न्यूज News
साडेसात किलो सोने चोरल्याच्या गुन्ह्यात शुक्रवारी रात्री केरळ आणि सातारा पोलिसांनी संयुक्त कारवाई करत चार जणांना साताऱ्यातून ताब्यात घेतले.
सातारा जिल्ह्यातील कोरोगाव तालुक्यातल्या रहिमतपूरमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. किरकोळ कारणावरून मुलानेच जन्मदात्या आईची हत्या केल्याची घटना घडली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात पोलिसांवर हल्ले, मारहाण, पोलिसांसोबत अरेरावी करणे असे प्रकार वाढले आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात पोलिसांचं काही चालत की नाही अशी…
विरारमधील आयसीआयसीआय बॅंकेतील महिला व्यवस्थापिकेची हत्या करून सव्वा दोन कोटींची लूट करणारा आरोपी अनिल दुबे याने ॲक्सिस बॅंकेतही २६ लाखांचा…
दोन मॉडेल्सने दिलेल्या तक्रारीवरून कोलकाता पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये एक मॉडेल आणि फोटोग्राफरला अटक करण्यात आली आहे.
दिल्ली, पंजाब, हरियाणा आणि राजस्थानमध्ये अनेक गुन्हे दाखल ; लेडी डॉन अनुराधाला देखील करण्यात आली अटक
दिल्लीत एका अल्पवयीन मुलाला चाकूने वार केल्याच्या आरोपात अटक करण्यात आली आहे
जोरात पाऊस पडू लागल्याने हा डिलेव्हरी बॉय शिवसेनेच्या कार्यालायसमोरील छपराखाली उभा होता. तेव्हा त्याचा आणि शिवसेना कार्यकर्त्याचा वाद झाला
या आरोपीला रुग्णालयामध्ये दाखल करण्यासाठी घेऊन जाण्यात आलं. मात्र रुग्णालयामध्ये पोहचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलं
पोलिसांनी दोन दिवसात या प्रकरणाचा छडा लावला, तपास करताना पोलिसांनी सीसीटीव्हीमधील व्हिडीओंमधून स्क्रीनशॉर्ट काढून बाईकच्या आधारे चोराचा शोध घेतला
पिंपरी चिंचवडमध्ये फक्त कानशिलात लगावली म्हणून एका मित्राचा तिघा मित्रांनी मिळून कोयत्याने वार करत खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला…
उत्तर प्रदेशात बंदुकीचा धाक दाखवत १५ वर्षीय मुलीवर भावासमोर बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली आहे