Page 956 of क्राईम न्यूज News
भारताचा ऑलिम्पिक पदकविजेता कुस्तीपटू सुशील कुमार याने तिहार तुरुंगातल्या त्याच्या सेलमध्ये टीव्ही बसवण्याची मागणी केली आहे.
२०११ साली रिक्षा चालकाने एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केले होते आणि तिच्या वडिलांकडे २ लाख रुपयांची खंडणी मागितली होती.
उच्च न्यायालयाने गुलशन कुमार यांचे व्यावसायिक प्रतिस्पर्धी रमेश तोरानी यांची निर्दोष मुक्तता केली आहे
या महिलेला वाचवण्यात आलं, त्यानंतर तिने सांगितलं की तिचा पती तिचा शारिरीक आणि मानसिक छळही करत होता.
जेवण देण्यासाठी गेला असताना घरी कोणी नसल्याचे पाहून आरोपीने महिलेवर बलात्कार केला आहे
पत्नीच्या तक्रारीनंतर हा प्रकार उघडकीस आला आहे.
भाईचंद हिराचंद रायसोनी अर्थात बीएचआर पतसंस्था घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेला यश आलं.
सेल्फी काढताना पाय घसरून पाण्यात पडलेल्या मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात मुलाचे वडील आणि मामांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
एक हजाराहून अधिक लोकांच्या बँक खात्यातून कोट्यवधी रुपये काढून घेतल्याचे चौकशी दरम्यान उघड झाले
१० वर्षांपूर्वी पतीच्या मृत्यूनंतर दहा वर्षांनी लहान असलेल्या प्रियकरासोबत ती राहत होती
विषबाधा झालेल्या कुटुंबाने एका व्यक्तीला कर्ज स्वरुपात काही पैसे दिले होते.
औरंगाबादमधील घारदाेन येथे दाेन कुटुंबांमध्ये शेतीतील रस्त्यावरून वाद झाला. शनिवारी रात्री झालेल्या मारहाणीत एका ६५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला.