scorecardresearch

maharashtra govt mitra institute anjali damania husband controversy
अंजली दमानिया यांचे पती अनिश ‘मित्रा’च्या मानद सल्लागार पदी; वाचा, नियुक्तीवरून उलटसुलट चर्चा का सुरू झाली…

राज्य सरकारच्या ‘मित्रा’ संस्थेच्या मानद सल्लागारपदी अनिश दमानिया यांची वर्णी लागल्याने त्यांच्या पत्नी अंजली दमानिया यांच्यावर टीका सुरू झाली आहे.

Road corruption in dhanora
Video: हात लावताच रस्ता गायब! अभियंता दिनाच्या दिवशीच अभियंत्यांचे पितळ उघडे…

साडेचार किमीचा हा रस्ता सव्वादोन कोटी खर्च करून मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून गुप्ता कन्स्ट्रक्शन कंपनीने बांधला आहे.

World first AI Minister Diella appointed in Albania print exp
AI Minister: अल्बानियात चक्क एआयला मंत्रिपद! भ्रष्टाचार निर्मूलनाची मोठी जबाबदारी! प्रीमियम स्टोरी

सरकारी निविदा प्रक्रिया अधिक पारदर्शक ठेवणे, भ्रष्टाचार रोखणे, आणि नागरिकांना या प्रक्रियेबद्दल माहिती व सेवा पुरवणे, याची जबाबदारी एआय मंत्री…

Varsha Gaikwad Alleges BMC Corruption mumbai
मुंबई महापालिकेच्या विकासकामासाठी आधी कंत्राटदार ठरतो, मग निविदा काढण्यात येतात; खासदार वर्षा गायकवाड यांचा आरोप…

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराचा मुद्दा काँग्रेसने उचलून धरला असून, सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका सुरू आहे.

Cold war between Chief Minister and Deputy Chief Minister over appointment of chartered officers in all Municipal Corporations
Fadnavis-Shinde Cold War: सर्वच महापालिकांमध्ये सनदी अधिकारी नेमण्यावरुन मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांमध्ये शीतयुद्ध

केंद्र सरकारने अधिसूचित केलेल्या राज्यातील महापालिकांमध्ये सनदी अधिकारी नियुक्त करणे बंधनकारक आहे. त्यानुसार अ, ब, क, वर्गातील १० महापालिकांमध्ये पूर्वीपासूनच…

george everest estate project massouri uttarakhand
Baba Ramdev Aide Balkrishna: रामदेव बाबांचे सहकारी बाळकृष्णांची उत्तराखंडमध्ये ‘कमाल’, एका वर्षात उत्पन्न ८ पट; धक्कादायक माहिती उघड!

Acharya Balkrishna News: बाबा रामदेव यांचे सहकारी आचार्य बाळकृष्ण यांनी उत्तराखंडमधील एका निविदा प्रक्रियेत गैरव्यवहार केल्याचं समोर आलं आहे.

Ratnagiri corruption news loksatta
रत्नागिरीत लाचलुचपत विभागाची कारवाई, तिघांना लाच घेताना रंगेहाथ पकडले

मिळालेल्या माहितीनुसार, लेखापरीक्षण अहवालातील मुद्दे वगळण्यासाठी २४ हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती.

Bribery continues in CIDCO navi mumbai
CIDCO Corruption: सिडकोच्या सह-निबंधक कार्यालयातील लाचखोरी; पोलिसांची कारवाई

वाशी येथील सेक्टर ९ येथील नुर को-ऑप. हौ. सोसायटीमधील ५४ वर्षीय जागरूक नागरीकाने याबाबत माहिती अधिकारातून पहिल्यांदा या विभागाची माहिती…

Aundha Nagnath panchayat samiti fraud
औंढा नागनाथ पंचायत समितीत ५५ लाखांचा गैरव्यवहार, गटविकास अधिकाऱ्यावर ठपका; कारवाईची शिफारस…

पंचायत समितीतील कागदपत्रे आणि संगणक जाळून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न.

CBI raids five-star hotel in Igatpuri
इगतपुरीतील पंचतारांकित हॉटेल मधील सीबीआय छाप्याचे ठाणे,पालघर,रायगड कनेक्शन..? दोन उच्चपदस्थ पोलीस…

सीबीआयने इगतपुरी मधील रेन फॉरेस्ट या पंचतारांकित हॉटेलमध्ये काही दिवसांपूर्वी धाड टाकून काही खासगी व्यक्तींकडून चालवले जाणारे बनावट कॉल सेंटर…

nepal pm kp sharma oli resigned
Nepal PM Resignation: नेपाळमध्ये राजकीय भूकंप, पंतप्रधान केपी शर्मा ओलींचा राजीनामा; देशभर वातावरण तापलं

Nepal Social Media Ban Protest PM KP Sharma Oli Resigns: नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी पदाचा राजीनामा दिला आहे.…

संबंधित बातम्या