सातत्याने वादात अडकलेल्या माणिकराव कोकाटे यांचे कृषी खाते बदलण्याची शिफारस अखेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली.
बारामतीतील काटेवाडी येथे संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे ग्रामस्थांनी पारंपरिक पद्धतीने धोतराच्या पायघड्या घालून, सनई-चौघड्यांच्या निनादात आणि हरिनामाच्या गजरात स्वागत केले.