scorecardresearch

husband wife died 13-year-old daughter seriously injured accident truck two-wheeler Gumgaon nagpur
भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; पती-पत्नी ठार, मुलगी गंभीर

दिलीप डोमाजी लेंडे (वय ४५) आणि पत्नी सारिका दिलीप लेंडे (वय ४०, रा. संताजीनगर, बुटीबोरी) असे मृत दाम्पत्याचे नाव असून…

bhandara car accident, 2 died and 3 injured in car accident
वाढदिवसाच्या पार्टीनंतर घडलं अघटीत! कार अपघातात दोघांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी

वाहनावरील चालकाचा ताबा सुटल्याने भंडारा कोरंभी मार्गावर हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती पोलीसांनी दिली.

dead body of 23 year old boy found, missing from last 4 days, suspect of murder due to love matter
चार दिवसांपासून होता बेपत्ता, अखेर मृतदेहच सापडला; प्रेमप्रकरणातून तरुणाची हत्या झाल्याचा संशय

पंधरा दिवसांपूर्वी नयनला मारहाण करण्यासाठी भंडारा येथील पाच ते सहा तरुण पांढराबोडी येथील शिवारात गेले होते.

A young doctor dies in an ambulance accident near Akluj
अकलूजजवळ रुग्णवाहिकेच्या अपघातात तरूण डॉक्टरचा मृत्यू

माळशिरस तालुक्यातील गारवाड पाटीजवळ रूग्णवाहिका आणि टोयोटा मोटारीची धडक बसून घडलेल्या अपघातात एका तरूण डॉक्टरचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला.

nagpur ramtek death of dalit youth, ramtek muslim youth beaten up
“ही तर पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना”, रामटेकच्या घटनेवर प्रतिक्रिया

रामटेकमध्ये एका दलित आणि मुस्लीम युवकाला मारहाण करण्यात आली. त्यात दलित युवकाचा मृत्यू झाला.

solapur unseasonal rain, young man washed away solapur, solapur crop damaged, solapur farmers worries
सोलापुरात अवकाळी पावसाने नाल्यात तरूण गेला वाहून; पिकांची प्रचंड हानी

पहाटेच्या सुमारास अवकाळी पावसाचा जोर वाढला असताना पाऊस अंगावर झेलत सलाम दलाल हा दुचाकीने घरी परत येत होता.

gadchiroli 5 died in accidents iron ore, heavy vehicles transporting iron ore, heavy vehicles transporting iron ore accident
लोहखनिज वाहतूक आणखी किती बळी घेणार? आठवडाभरात पाच जणांचा मृत्यू; अहेरीत तणाव

मंगळवारी दुपारच्या सुमारास अहेरी येथील युवक सचिन नागुलवार (२९) याच्या दुचाकीला येलचील जवळ ट्रकने धडक दिल्याने तो जागीच ठार झाला.

Rules prevent child marriages Dhaniwari village
धानीवरीत गावदेव निमित्त गावात बाल विवाह रोखण्यासाठी नियम; गावाचा स्वागतार्ह उपक्रम

कुपोषण, बालमृत्यू, माता मृत्यू रोखण्याच्या दृष्टीने हे महत्त्वपूर्ण पाऊल असून या निर्णयाचा पंचक्रोशीत स्वागत होत आहे.

संबंधित बातम्या

मराठी कथा ×