Page 17 of दीपक केसरकर News

नवी मुंबईत आगामी कालावधीत सिडको आणि मोडकळीस आलेल्या घरांचा प्रश्न मार्गी लागणार आहे, असा आशावाद मंत्री केसरकर यांनी व्यक्त केला.

आम्ही अजित पवारांचं सर्वच गोष्टी ऐकतो, असंही केसरकर म्हणाले.

ग्रामपंचायत निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकावर गेल्याने ठाकरे गटाने धसका घेतला आहे.

“दुसरीकडे घरोबा करणाऱ्यांनी…”, असेही अरविंद सावंत यांनी म्हटलं

शिवसेना पक्षात फूट पडल्यापासून शिंदे आणि ठाकरे गटातील नेत्यांमध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांवरून संघर्ष निर्माण होत आहे.

“जे चाललंय ते बरोबर नाही,’ उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली नाराजी, केसरकर म्हणाले “तुम्ही अजूनही…”

विरोधी पक्षनेते अजित पवार यांना शिंदे गटात घेण्याबाबत बंडखोर आमदाराने मोठं विधान केलं आहे.

महाराष्ट्राचे तीन मंत्री व कर्नाटकचे तीन मंत्री सीमा प्रश्न लवकरच चर्चा करतील,

SIT चं रेशन केलं आहे म्हणणाऱ्या संजय राऊतांना शिंदे गटाकडून प्रत्युत्तर

तत्कालीन नगरविकास खात्याचे मंत्री व विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जानेवारी २०२१ मध्ये हद्दवाढीचा नविन प्रस्ताव मागविला होता.

“ज्या घोषणा दिल्या जातात, त्याच्यापेक्षा…”, असेही दीपक केसरकर यांनी सांगितलं.

राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणारा यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.