Page 7 of संरक्षण News

अर्मेनिया भारताकडून पिनाका रॉकेट सिस्टीम, तोफ आणि इतर शस्त्रे खरेदी करीत आहे, तर फिलिपिन्सने भारताकडून ब्रह्मोस क्षेपणास्त्र खरेदी केले आहेत.…

खडकी येथील दारूगोळा कारखान्याच्या प्रतिबंधित परिसरात उभ्या राहिलेल्या बेकायदा बांधकामांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने बुधवारी संरक्षण मंत्रालयासह पुणे आणि…

राजनाथ सिंह म्हणाले, ही योजना बनवत असताना आपल्या सरकारने अग्नीवीरांचं भविष्य सुरक्षित असल्याची खात्री केली आहे.

एमआयआरव्ही तंत्रज्ञानामुळे एका क्षेपणास्त्रातून ४ ते १० स्फोटकाग्रे एकापेक्षा अधिक लक्ष्यांवर डागता येऊ शकतात. त्यामुळे त्यांचा प्रतिकार करणे अवघड होते,…

MIRV तंत्रज्ञान असलेले क्षेपणास्त्र शत्रू पक्षाची महत्त्वाची शहरे किंवा ठिकाणे एकाच हल्ल्यात उद्धस्त करत त्या देशाला गुडघे टेकायला लावू शकतात.

भारतातील गुंतवणूकदारांसाठी पसंतीचा पर्याय ‘नसलेल्या’ क्षेत्रांमध्ये संरक्षण क्षेत्रांचा समावेश नक्की करता येतो. याचे प्रमुख कारण म्हणजे, स्वातंत्र्यप्राप्तीनंतर अगदी अलीकडे दहा…

चीनने मंगळवारी संरक्षणासाठी अर्थसंकल्प जाहीर केला, त्यामध्ये संरक्षण क्षेत्रासाठी २३२ अब्ज डॉलर तरतूद करण्यात आली आहे.

चाकण येथील निबे कंपनीच्या संरक्षण सामग्रीच्या उत्पादन कारखान्याचे संरक्षण राज्यमंत्री अजय भट यांच्या हस्ते सोमवारी उद्घाटन करण्यात आले.

भारतातील सर्वात मोठ्या संरक्षण प्रदर्शनांपैकी एक हे प्रदर्शन मानले जाते. १२०० हून अधिक कंपन्या त्यांची उत्पादने प्रदर्शित करणार आहेत.

पशू चिकित्सालयातील दोन कर्मचारी एका कुत्र्याला निर्दयीपणे बुक्क्या, लाथा मारताना दिसले. हा व्हिडीओ पाहून लोकांचा राग अनावर झाला आणि या…

जे राष्ट्र स्वत:च्या संरक्षण खर्चाचे किमान उद्दिष्टही गाठू शकत नाही, त्यांच्या रक्षणाची जबाबदारी अमेरिकेची नाही, असे विधान ट्रम्प यांनी केले.…

अमेरिकेचे माजी अध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपदासाठी इच्छुक उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्या उमेदवारीसाठी पक्षांतर्गत एकमेव स्पर्धक निकी हॅले यांनी आपल्याला…