Page 33 of दिल्ली कॅपिटल्स News

पेरीने ५२ चेंडूत ६७ धावा कुटल्या. मैदानात ४ चौकार आणि ५ षटकारांचा पाऊस पाडत पेरीने आरसीबीला समाधानकारक धावसंख्येपर्यंत पोहोचवलं,पाहा व्हिडीओ.

मारिझान काप आणि जेस जोनासनच्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने आरसीबीचा पराभव केला.

स्मृती मंधाना शिखाच्या गोलंदाजीवर बाद झाली. त्यानंतर सोफी डिवाईनने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण सोफीलाही बाद करण्यात शिखा यशस्वी झाली.

एलिस पेरीने चौफेर फटकेबाजी करून अर्धशतकी खेळी केली. तसंच रिचा घोषनेही आक्रमक खेळी करत बंगळुरुच्या धावसंख्येचा आलेख चढता ठेवला.

Mumbai Indians Women vs UP Worriers Women Updates : मुंबईची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि सिवर-ब्रंटच्या आक्रमक फलंदाजीमुळं यूपीचा दारुण पराभव…

मारिझान कापच्या वेगवान गोलंदाजीपुढं गुजरातच्या फलंदाजीची टॉप ऑर्डर ढासळली, पाहा व्हिडीओ.

शफाली वर्माने महिला प्रीमियर लीगमध्ये वेगवान अर्धशतक ठोकलं, २८ चेंडूत ७६ धावा कुटल्या, फलंदाजीचा Video पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

दिल्ली कॅपिटल्सची धडाकेबाज फलंदाज शफाली वर्माने १९ चेंडूत अर्धशतक ठोकलं.

दिल्ली कॅपिटल्सची वेगवान गोलंदाज मारिझान कापने गुजरातचा अर्धा संघ गारद केला.

जेमिमा रॉड्रीग्जने हवेत उडी मारून हेली मॅथ्यूजचा अप्रतिम झेल घेतला, तिचा मैदानातील व्हायरल व्हिडीओ पाहतच राहाल.

मुंबईच्या सायका इशाकच्या गोलंदाजीची सर्वत्र चर्चा रंगलीय, पाहा गोलंदाजीचा व्हायरल व्हिडीओ.

डिलिव्हरी बॉयचे स्विगी कंपनीची ग्राहक सेवा आणि ऑर्डर बुक करणाऱ्या ग्राहकाशी फोनवर झालेल्या वादाचे रेकॉर्डिंग समोर आले आहे.