scorecardresearch

Page 22 of डेंग्यू News

डेंग्यूविरोधात प्रभावी उपाययोजनांचा यंत्रणेचा दावा

शहरात डेंग्युच्या रुग्ण संख्येत होणारी वाढ लक्षात घेता जाग आलेल्या महापालिका प्रशासनाने प्रभावी उपाययोजना करण्यास सुरूवात केली आहे.

डेंग्यूपेक्षा तापाचे रुग्ण पन्नासपट!

डेंग्यूच्या साथीची चर्चा सर्वत्र सुरू असली तरी इतर विषाणूंच्या संसर्गामुळे आलेल्या तापाचे रुग्ण किमान पन्नासपटीने अधिक असल्याचे दिसत आहे. तापमानातील…

डेंग्यूच्या नावाने डॉक्टरांचे चांगभलं

अहो, तुमच्या रुग्णाच्या रक्तामधील पेशी कमी झाल्या आहेत. तुम्हाला डेंग्यूसदृश आजार झाला आहे. त्यामुळे तातडीने त्याची उपचार पद्धती बदलण्याची गरज…

डेंग्यूच्या नावाने डॉक्टरांचे चांगभलं

अहो, तुमच्या रुग्णाच्या रक्तामधील पेशी कमी झाल्या आहेत. तुम्हाला डेंग्यूसदृश आजार झाला आहे. त्यामुळे तातडीने त्याची उपचार पद्धती बदलण्याची गरज…

डेंग्यूचे थैमान आणि अभियान संस्कृती

जोवर डासांची पैदास होण्याच्या शक्यता बळावत राहणार, तोवर डेंग्यूही वाढत राहणारच. डेंग्यूच्या फैलावाची, त्याच्या घातकतेची आकडेवारी पाहिल्यास हा सरसकट प्राणघातक…

श्रीमंताघरी डासांच्या अळ्या

गेल्या दोन महिन्यांमध्ये १२ रहिवाशांना डेंग्युची बाधा झाल्याले वांद्रे येथील उच्चभ्रू वस्तीतील आलिशान सोसायटीत डासांच्या अळ्या सापडल्या..

अटक नाही, कठोर कारवाई

डेंग्यूचे डास पाळल्याबाबत महानगरपालिकेने शुक्रवारी कोणाहीविरोधात पोलिसात तक्रार केलेली नसली तरी आतापर्यंत केवळ मध्यमवर्गीयांपर्यंत मर्यादित असलेल्या कारवाईच्या नोटिसा गरीब वस्त्यांमधूनही…

सावधान, डेंग्यू पसरतोय!

वर्षभर रखडलेली कीटकनाशकांची खरेदी हे डेंग्यूच्या फैलावाचे पहिले कारण ठरले. ‘मलेरिया सव्र्हेलन्स इन्स्पेक्टर्स’ची (एमएसआय) अल्प संख्या हीदेखील डेंग्यू नियंत्रणातील महत्त्वाची…

डेंग्यूला घाबरू नका..

डेंग्यूच्या साथीबद्दल माहिती देणारया जाहिराती व वृत्तांमधून लोकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीचा उपयोग करून हमखास उपचाराच्या नावाखाली काही डॉक्टर तसेच नìसग…

डास ‘पाळणाऱ्यांना’ अटक

जाहिराती देऊन झाल्या, भित्तीचित्रे लावून झाली, रेडिओ-टीव्हीवरही जाहिराती दाखवून-ऐकवून झाल्या, तरीही शहाणी-आरोग्याबाबत जागरूक असणारी मुंबईची जनता त्याकडे कानाडोळा करत असल्याचे…