मंत्री धनंजय मुंडे यांचे भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांना प्रत्युत्तर, म्हणाले… मला कायमच परळीकरांच्या ऋणात राहायचं आहे, असंही धनंजय मुंडे यांनी बोलून दाखवलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनMarch 28, 2022 12:43 IST
…अन् किरीट सोमय्यांचा विषय काढताच धनंजय मुंडेंनी जोडले हात ते पुण्यातल्या औंध जिल्हा रुग्णालय परिसरातल्या दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या उद्घाटनासाठी आले होते. By लोकसत्ता ऑनलाइनMarch 26, 2022 10:42 IST
धनंजय मुंडेंनी स्वतःची सहा मुलं लपवली, अनेक बायकाही लपवल्या; करुणा मुंडेंचे खळबळजनक आरोप “करुणा आणि धनंजय यांची प्रेमकहाणी मराठीत येणार असून त्यावर काम सुरू आहे” By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 24, 2022 11:46 IST
“माझ्यावर आणि धनंजय मुंडेंवर चित्रपट बनवल्यास…;” करुणा शर्मांचं वक्तव्य करुणा शर्मा मुंडे या त्यांच्या एका वक्तव्यामुळे सध्या चांगल्याच चर्चेत आहेत. By हसु चौहानMarch 21, 2022 11:26 IST
करुणा शर्मा यांची मोठी घोषणा, २०२४ ला देणार धनंजय मुंडेंना लढत; म्हणाल्या “संपूर्ण जगात…” करुणा शर्मा निवडणुकीच्या रिंगणात, कोल्हापूर उत्तर मतदार संघातून निवडणूक लढण्याची घोषणा By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 18, 2022 13:19 IST
तुमच्याच नाकर्तेपणामुळे बदनामी म्हणणाऱ्या प्रीतम मुंडेंना धनंजय मुंडेंचं जाहीर आव्हान; म्हणाले “मातीची किंमत…” “…तर मी संपूर्ण जगाला सांगितलं असतं,” नाकर्ते म्हणणाऱ्या प्रीतम मुंडेंना धनंजय मुंडेंनी दिलं उत्तर By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 14, 2022 15:28 IST
Maharashtra Budget Session Video: “बॉम्ब कुठे आहेत?”; कॅमेरात कैद झाले धनंजय मुंडेंचे ‘ते’ इशारे राज्याचे जलसंपदामंत्री वार्षिक अहवाल सादर करत असताना त्यांच्या मागे बसून धनंजय मुंडे हातवारे करत होते. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 14, 2022 18:00 IST
“…तेव्हाच बीड जिल्हा खऱ्या अर्थाने बदनाम झाला,” पंकजा मुंडेंच्या ‘त्या’ पत्रानंतर धनंजय मुंडेंची टीका बीड जिल्ह्यातील कायदा व सुव्यस्थेच्या मुद्द्यावरुन सभागृहात लक्षवेधी सूचना उपस्थित करण्यात आली. By लोकसत्ता ऑनलाइनMarch 12, 2022 18:15 IST
…तर सर्वात आधी धनंजय मुंडे जेलमध्ये असते; करुणा शर्मा यांचं मोठं विधान करुणा शर्मा यांनी आता निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची घोषणा केली आहे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 15, 2022 08:26 IST
बीडमध्ये पंकजा मुंडेंनी मारली बाजी; पाच पैकी तीन नगर पंचायतींवर वर्चस्व; धनंजय मुंडेंना मोठा धक्का प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या वडवणी नगरपंचायतीत भाजपाचे सदस्य गैरहजर राहिल्याने राष्ट्रवादीने बाजी मारली By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 14, 2022 14:53 IST
‘आपका क्या होगा जनाबे आली’ गाण्यावर धनंजय मुंडेंचा डान्स; कौटुंबिक विवाह सोहळ्यातील व्हिडीओ व्हायरल एका कौटुंबिक विवाहसोहळ्याच्या निमित्ताने एक वेगळे धनंजय मुंडेही लोकांना पहायला मिळाले By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 8, 2022 11:15 IST
पंकजा मुंडे यांनी साधला मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा, म्हणाल्या… बीड जिल्ह्यातील केज पंचायत समितीच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 25, 2022 16:50 IST
बाळाला स्तनपान करणाऱ्या आईला पाहून कॅबचालकाची ‘ती’ कृती ठरली लक्षवेधी; VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक
Manoj Jarange Patil Maratha Reservation LIVE : तुम्ही कोणत्या अधिकाराने आझाद मैदानात बसला आहात? उच्च न्यायालयाचा मनोज जरांगेंना सवाल
अभिनेत्री प्रिया मराठेचं कॅन्सरने निधन; महिलांनो, ‘या’ ६ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, असू शकते कॅन्सरची सुरुवात
“लोक एखाद्याबद्दल वाईट…”, प्रिया मराठेच्या निधनानंतर मुग्धा गोडबोले-रानडे म्हणाल्या, “ती त्या कॅन्सरच्या ट्रीटमेंटमुळे…”
9 गणेशोत्सवात माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवासोबत अभिनेत्रीचे फोटोशूट; नात्याच्या चर्चांना मिळाला नवा रंग
9 भिडे मास्तर आणि खऱ्या आयुष्यातील नवऱ्यामध्ये काय साम्य आहे? ‘तारक मेहता…’ फेम सोनालिका जोशी म्हणाल्या, “फार पैसे …”
“मुंबईत येऊन आयुष्यात पहिल्यांदा एकदा अभिनेत्रीच्या घरी गेले…”, प्रिया मराठेच्या आठवणीत अभिनेत्री भावुक; म्हणाली…
What is Panchsheel : मोदींशी चर्चेनंतर चीनच्या राष्ट्राध्यक्षांनी दिला ‘पंचशील’चा दाखला; नेहरूंच्या पुढाकाराने ७० वर्षांपूर्वी झाला होता करार!
Mumbai Ganesh Visarjan : बोरिवलीतील गणपती मंडळाला नैसर्गिक तलावात जबरदस्तीने विसर्जन केल्याबद्दल नोटीस
सागरी किनारा मार्गावरील हिरवळ तयार करण्याचे काम रिलायन्स कंपनीकडे, नीता अंबानींकडून समाज माध्यमावर माहिती