शिवसेना गृहमंत्रीपदासाठी आग्रही? दिलीप वळसे पाटील म्हणाले “मुख्यमंत्र्यांनाच…” उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी पक्षाविरोधात नाराजी जाहीर केल्यानंतर महाविकास आघाडीत वेगवान घडामोडी By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 1, 2022 16:59 IST
“स्वत:साठी फाशीचा दोर वळत आहेत”, संजय राऊतांच्या वक्तव्यावर दिलीप वळसे म्हणाले, “त्यांची भावना…” शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी गृहखात्यावर नाराजी व्यक्त केल्यानंतर आता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 1, 2022 17:09 IST
उद्धव ठाकरेंनी गृहमंत्र्यांवर नाराज नसल्याचं स्पष्टीकरण देताच दिलीप वळसे पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले… मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यावर नाराजी व्यक्त केल्याच्या चर्चांवर दिलीप वळसे पाटील यांनी पहिली प्रतिक्रिया दिली… By लोकसत्ता ऑनलाइनApril 1, 2022 16:17 IST
गृहमंत्र्यांवर नाराज असल्याच्या बातम्यांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया; म्हणाले, “अशा बातम्या…” राष्ट्रवादीकडे सहकार व गृह विभाग असूनही कारवाईचा वेग संथ राहतो असे अधिवेशनात बोलले जात होते By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 1, 2022 15:55 IST
“असल्या गोष्टींमुळे सरकारची प्रतिमा…”, गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांचं देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर! दिलीप वळसे पाटील म्हणतात, “ही एक नवीन पद्धत काढली आहे. एक तर खोटे आरोप करायचे. त्यानंतर केंद्रीय यंत्रणांची भीती दाखवायची.” By लोकसत्ता ऑनलाइनMarch 26, 2022 20:05 IST
“वर्षभरापासून तपास थांबल्याने…”; देवेंद्र फडणवीसांच्या चौकशीवर गृहमंत्र्यांची प्रतिक्रिया गुन्ह्याच्या संदर्भात तपास करण्याच्या दृष्टीकोनातून ज्यांचा याप्रकरणाशी संबंध आहे त्यांचा जबाब घेणे हे कायद्याने बंधनकारक आहे, असे वळसे पाटील म्हणाले By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 13, 2022 14:51 IST
“आता दूध का दूध, पानी का पानी होणार”, देवेंद्र फडणवीसांना गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांचं प्रत्युत्तर! राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांच्या आरोपांवर सूचक विधान केलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 9, 2022 18:46 IST
VIDEO: “माझ्या पत्नीने माझ्यासोबत गनिमी कावा केला आणि…”, दिलीप वळसे-एकनाथ शिंदेंसमोर संभाजीराजेंचं वक्तव्य उपोषण सोडताना संभाजीराजे छत्रपती माझ्या पत्नी संयोगिताराजे यांनी माझ्यासोबत गनिमी कावा केला, असं म्हणाले. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 1, 2022 11:53 IST
फोन टॅपिंग प्रकरणी रश्मी शुक्लांविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर गृहमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “ड्रग्ज व्यवसायाशी…” राज्यात बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणी आज (२६ फेब्रुवारी) माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला. यानंतर राज्याचे गृहमंत्री… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 26, 2022 21:39 IST
विद्यार्थ्यांना ड्रग्ज विकतात सांगून नाना पटोले, बच्चू कडूंसह अनेकांचे फोन टॅप, गृहमंत्री वळसे पाटलांकडून ‘या’ ४ नावांचा उल्लेख बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज (२६ फेब्रुवारी) पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्यावर… By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 26, 2022 10:49 IST
हजारो पोलीस हवालदारांचे पोलीस उपनिरीक्षक होण्याचे स्वप्न होणार पूर्ण – गृहमंत्री वळसे पाटील आज झालेल्या शासन निर्णायाची दिली माहिती ; जाणून घ्या काय म्हणाले आहेत By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 25, 2022 18:29 IST
Hijab Row : “पोलीस विभागाचं काम वाढवू नका”, गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी राजकीय पक्षांना दिली तंबी! कर्नाटकमध्ये सुरू असलेल्या हिजाब वादावरून महाराष्ट्रातलं वातावरण बिघडवू नका, असं आवाहन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 11, 2022 11:54 IST
वैभव सूर्यवंशीचं रौद्र रूप! अवघ्या ३२ चेंडूत झळकावलं वादळी शतक, ४२ चेंडूत ११ चौकार व १६ षटकारांची झंझावती खेळी
Bihar Election Result 2025 Live Updates : बिहारमध्ये NDAचा दणदणीत विजय! भाजपाने ८९ तर जेडीयूने जिंकल्या ८५ जागा
सुप्रीम कोर्टात मराठीत युक्तीवाद करण्याची मागणी सरन्यायाधीश बी. आर. गवई यांनी फेटाळली; म्हणाले “सहकारी न्यायमूर्तींना…”
9 Mukesh Ambani Diet Plan: दिवसभर मुकेश अंबानी काय खातात? त्यांच्यासारखी जीवनशैली पाळली तर कोणताही आजार आसपास फिरकणार नाही
सुप्रीम कोर्टात मराठीत युक्तीवाद करण्याची मागणी सरन्यायाधीश बी. आर. गवई यांनी फेटाळली; म्हणाले “सहकारी न्यायमूर्तींना…”
वैभव सूर्यवंशीचं रौद्र रूप! अवघ्या ३२ चेंडूत झळकावलं वादळी शतक, ४२ चेंडूत ११ चौकार व १६ षटकारांची झंझावती खेळी