रुग्ण सेवेबरोबर ज्ञानदान, सामाजिक कार्यात अखंडपणे कार्यरत असलेले डोंबिवलीतील ज्येष्ठ डाॅक्टर श्रीराम कुलकर्णी यांचे सोमवारी राहत्या घरी वृध्दापकाळाने निधन झाले.
जे. जे. रुग्णालयात कार्यरत असलेल्या महिला डॉक्टरने गुरुवारी रात्री वसतिगृहातील त्यांच्या खोलीमध्ये औषधांचे अतिरिक्त सेवन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
नियमांनुसार प्रवेश शुल्कामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आणि छुप्या किंवा मनमानी शुल्कापासून विद्यार्थ्यांची सुटका करण्यासाठी उपाययोजना करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे.
२०१४ मध्ये महाराष्ट्र वैद्यक परिषदेच्या अधिनियमामध्ये सुधारणा करून आधुनिक औषधशास्त्र प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या होमिओपॅथी डॉक्टरांना आधुनिक वैद्यक शास्त्रामध्ये व्यवसाय…