डोनाल्ड ट्रम्प म्हणजे ‘स्थलांतरितांना अटकाव’ आणि ‘आयातीवरील कर (टॅरिफ) वाढवणे’ हेच मुद्दे अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूक- प्रचारातून सातत्याने लोकांपर्यंत पोहोचत होते.
चुरशीच्या लढतीविषयीचे सारे अंदाज फोल ठरवत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी डेमोक्रॅटिक पक्षाच्या प्रतिस्पर्धी कमला हॅरिस यांचा सहज…