“उडता महाराष्ट्र! सरकारचे ड्रग्ज माफियांसमोर लोटांगण”, विरोधकांचा आरोप; विधानभवन परिसरात आंदोलन सरकारमधील काही मंत्री यामध्ये सहभागी आहेत, असा आरोप विरोधकांनी सोमवारी केला. By लोकसत्ता टीमDecember 18, 2023 11:41 IST
रायगडला अंमली पदार्थ तस्करीचा विळखा; वर्षभरात ८ हजार किलो गांजा, २१९ किलो चरस, ३१४ किलो मेफेड्रॉन साठा जप्त या प्रकरणी १८ गुन्हे दाखल झाले असून २३ जणांना अटक करण्यात आली आहे. By हर्षद कशाळकरDecember 16, 2023 11:04 IST
पनवेल : वर्षभरात २८ कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त सध्या बाजारात पुरवठा केला जाणारा अंमली पदार्थ परदेशातून येत नसून त्याची निर्मिती येथेच केली जात असल्याचे समजल्यावर पोलिसांनी अजून तीन… By लोकसत्ता टीमDecember 15, 2023 15:33 IST
सोलापूरमधील एमडी कारखाना प्रकरण : एमडी कारखान्यात गुंतवणूक करणाऱ्याला अटक ऑक्टोबर महिन्यात गुन्हे शाखेच्या कक्ष ९ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दया नायक यांच्या नेतृत्त्वात हा कारखाना उद्ध्वस्त करण्यात आला. By लोकसत्ता टीमDecember 14, 2023 21:47 IST
धुळ्यात गुंगीकारक औषधांचा साठा जप्त, चौघांविरुद्ध गुन्हा मोहाडी उपनगरातील एक व्यक्ती गुंगीकारक औषधांच्या बाटल्या व गोळ्यांची विक्री करीत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना मिळाली. By लोकसत्ता टीमDecember 14, 2023 16:28 IST
इलेक्ट्रीकल्स पोल्स निर्मितीच्या आडून अंमली पदार्थांची निर्मिती, मोठ्या ड्रग रॅकेटचा पर्दाफाश; तिघांना अटक, १०७ कोटींचे एमडी ड्रग जप्त रायगड पोलीसांना याचा सुगावा लागताच त्यांनी कंपनीवर धाड टाकली आणि १०७ कोटींची एमडी पावडर जप्त केली. By लोकसत्ता टीमDecember 8, 2023 17:38 IST
मुंबई : अंमलीपदार्थांच्या विक्रीतून मिळालेल्या पैशांत खरेदी केलेल्या तीन कोटींच्या मालमत्तेवर टाच, गुन्हे शाखेची कारवाई अंमलीपदार्थांची विक्री करून तस्करांनी कोट्यवधींची मालमत्ता खरेदी केल्याचे गुन्हे शाखेच्या तपासातून निष्पन्न झाले आहे. गुन्हे शाखेने याप्रकरणात सुमारे तीन कोटी… By लोकसत्ता टीमNovember 30, 2023 22:05 IST
डोंबिवली जवळील पलावा भागात अंमली पदार्थ जप्त, दोन जण अटकेत कल्याण-शिळफाटा रस्त्यावरील पलावा सिटी भागात मंगळवारी एम. डी. या अंमली पदार्थाच्या विक्रीसाठी आलेल्या दोनजणांना मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. By लोकसत्ता टीमNovember 30, 2023 16:01 IST
ललित पाटील प्रकरणात ससूनमधील कर्मचारी अटकेत अमली पदार्थ तस्कर ललित पाटील प्रकरणात ससून रुग्णालयातील कर्मचारी महेंद्र शेवते याला गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली. By लोकसत्ता टीमNovember 28, 2023 11:36 IST
ललित पाटील प्रकरण : ड्रग्स माफियांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे : उपमुख्यमंत्री अजित पवार आता यापुढील काळात ससून रुग्णालयासारखी पुनरावृत्ती होऊ नये, अशा सूचना देखील पवार यांनी अधिकारी वर्गाला केल्या. By लोकसत्ता टीमUpdated: November 25, 2023 18:34 IST
ललित पाटील पुन्हा येरवडा कारागृहात रवाना, ललितसह चौघांना न्यायालयीन कोठडी ललितसह आठ साथीदारांच्या पोलीस कोठडीची मुदत शुक्रवारी संपली. त्यानंतर त्यांना विशेष न्यायालयात गुन्हे शाखेने हजर केले. By लोकसत्ता टीमNovember 25, 2023 09:31 IST
अमली पदार्थ तस्करी प्रकरणात दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ नाथा काळे आणि अमित जाधव अशी बडतर्फ केलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. By लोकसत्ता टीमNovember 21, 2023 14:26 IST
India-US Relations : ‘ट्रम्प यांना गांभीर्याने घ्या’; रशियन तेलाच्या मुद्द्यावर निक्की हेलींचे भारताला आवाहन
‘काकूबाई, जरा थांबा…’, भररस्त्यात ‘ही नवरी असली’ गाण्यावर महिलेचा तुफानी डान्स; VIDEO पाहून नेटकरी झाले शॉक
“मी मटण खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, मग तुम्हाला…”, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य; फडणवीस म्हणाले, “महाराष्ट्रातील वारकरी…”
9 “सौंदर्याबद्दल ४३ व्या वर्षी शिकले ते १८ व्या वर्षी माहिती असायला हवं होतं”, मिनी माथूरचा तरुणींना महत्त्वाचा सल्ला
आई गं, काकू तुम्ही तर राडाच केला… हळदीच्या कार्यक्रमात ‘काली बिंदी’ गाण्यावर केला असा डान्स की, VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट्स
न्यायालयाच्या आदेशानुसार भटक्या श्वानांचा बंदोबस्त करा; भाजप प्रवक्ते खर्डेकर यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी