नालासोपाऱ्यात अमली पदार्थांचा कारखान्यावर छापा; मुंबई पोलिसांची कारवाई नालासोपारा पूर्वेच्या पेल्हार परिसरात असलेल्या अमली पदार्थांची निर्मिती करणाऱ्या कारखान्यावर मुंबई पोलिसांच्या अँटी-नारकोटिक्स विभागाने धाड टाकली आहे. By लोकसत्ता टीमOctober 26, 2025 11:55 IST
ठाण्यातील मेफेड्रोन तस्कर प्रकरणातील फरार आरोपीला बारामती पोलिसांकडून अटक बारामती तालुका पोलिसांनी कारवाई करत तब्बल ५० लाखांच्या मेफेड्रोन अमलीपदार्थ तस्कर प्रकरणातील फरार आरोपीला गजाआड केले आहे. By लोकसत्ता टीमOctober 25, 2025 14:27 IST
नवी मुंबई : संशयित म्हणून पकडला, झडतीत २ लाख ८० हजार रुपयांचे एमडी निघाले; आरोपी जेरबंद नवी मुंबईतील एपीएमसी पोलीस ठाणे हद्दीत गस्ती पोलिसांनी एका युवकाला अटक केली आहे. By लोकसत्ता टीमOctober 24, 2025 16:00 IST
कळंबोली चौक स्टील बाजार आता ड्रग माफियांच्या रडारवर… दोन महिन्यांपासून सुरू होती हेरॉईनची विक्री विक्रीसाठी वापरल्या जाणाऱ्या ५७ कागदी चिठ्ठ्या, ५० हजार रुपये किंमतीची सुझुकी बर्गमॅन स्कुटी आणि एक मोबाईल फोनही पोलिसांनी हस्तगत केला… By लोकसत्ता टीमOctober 23, 2025 14:52 IST
मेफेड्रोन विकणारा सराइत गजाआड; मेफेड्रोनसह पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त रोहन प्रकाश अंगारके (वय २२, रा. मार्केट यार्ड) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. By लोकसत्ता टीमOctober 18, 2025 15:02 IST
Nashik Crime : मालेगाव पोलिसांची मोठी कारवाई; अंमली पदार्थांची तस्करी करणारे तिघे जेरबंद ‘कायद्याचा जिल्हा,नाशिक जिल्हा’ या भयमुक्त जिल्हा मोहिमेच्या अंतर्गत गुन्हेगारी निर्मूलनाच्या उद्देशाने जिल्हा पोलीस दल सरसावले आहे. By लोकसत्ता टीमOctober 15, 2025 18:31 IST
गुजरातमधील बंदरांतून नाशिकमध्ये ड्रग्ज ? हर्षवर्धन सपकाळ काय म्हणाले… राज्यातील कायदा व सुव्यवस्था ढासळलेली आहे. महिला अत्याचार वाढले आहेत, ड्रग्जचा काळाबाजार खुलेआम सुरु आहे. By लोकसत्ता टीमOctober 10, 2025 12:05 IST
अमली पदार्थांचा विक्रेता फैजल शेखशी संबंधित आठ ठिकाणी ईडीचे छापे फैजल शेख याला २०२३ मध्ये अटक करण्यात आली होती. त्याला आता चेन्नई येथील तुरुंगात ठेवण्यात आले आहे. By लोकसत्ता टीमOctober 8, 2025 12:54 IST
गेल्या पाच वर्षात अमली पदार्थाचे १६३ गुन्हे दाखल, या कारवाईत जप्त केलेला १४३ कोटींचा साठा ठाणे पोलिसांनी केला नष्ट गेल्या पाच वर्षात ठाणे पोलिसांनी अमली पदार्थाप्रकरणी १६३ गुन्हे दाखल केले आहेत. या गुन्ह्यात १४३ कोटींचा साठा पोलिसांनी जप्त केला… By लोकसत्ता टीमOctober 3, 2025 17:45 IST
पिंपरी-चिंचवड पोलिसांनी २३ कोटींचे गांजा, अमली पदार्थ केले नष्ट पिंपरी- चिंचवड शहर हे औद्योगिक नगरी मानली जाते. इथं देशातील प्रत्येक कानाकोपऱ्यातून नागरिक आपली स्वप्न घेऊन आलेला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 1, 2025 17:44 IST
अमली पदार्थ साठाप्रकरणी महिलेसह तिघांना अटक शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा एकच्या पथकाने मंगळवारी रात्री हॉटेलमध्ये छापा टाकत साडेचार लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले. या प्रकरणात… By लोकसत्ता टीमOctober 1, 2025 17:29 IST
रत्नागिरी : २ कोटी २२ लाख रुपये किंमतीचा चरस जप्त, दापोली पोलिसांच्या कारवाईत तिघांना घेतले ताब्यात दापोली पोलीस ठाण्याला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलिसांनी ही धडक कारवाई केली आहे. By लोकसत्ता टीमSeptember 30, 2025 17:14 IST
PM Narendra Modi Video: “ज्यांनी हे कारस्थान केलंय…”, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा इशारा; दिल्लीतील घटनेबाबत भूतानमध्ये भाष्य!
२०२६ मध्ये महाविनाश? भूकंप-पूर, महायुद्धाचे संकेत अन् एलियन्स…; सोन्याचा भाव तर…बाबा वेंगांची ही भाकितं धडकी भरवणारी
शेवटी आई ती आईच… सिंहाच्या कळपापासून पिल्लांना वाचवण्यासाठी हत्तीणीने काय केलं पाहा; VIDEO पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
“तू माझ्याबरोबर राहा, मी दर महिन्याला तुला पैसे देईन”, विवाहित निर्मात्याने रेणुका शहाणेंना दिलेली ऑफर; म्हणाल्या, “रवीना टंडन…”
लाल किल्ला ते सरोजिनी नगर… दिल्लीत आतापर्यंत झालेल्या स्फोटांची मालिका, १९९७मध्ये झाले होते तब्बल सहा स्फोट
Delhi Blast : साहित्य खरेदी करण्यासाठी दिल्लीला गेलेल्या उत्तर प्रदेशमधील २२ वर्षीय तरुणाचा स्फोटात मृत्यू
२ लग्नं, ६ मुलं अन् १३ नातवंडं- ‘असं’ आहे धर्मेंद्र यांचं कुटुंब; अभिनेत्याची मुलं व नातवंडं काय करतात? घ्या जाणून…