scorecardresearch

Page 2 of दुबई News

Former India coach Ravi Shastri has expressed his opinion that Sai Sudarshan should be included in the Indian team for the England tour
इंग्लंड दौऱ्यासाठी साई सुदर्शन योग्य -शास्त्री

आगामी इंग्लंड दौऱ्यातील कसोटी मालिकेसाठी त्याला भारतीय संघात स्थान मिळाले पाहिजे, असे मत भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी व्यक्त…

Kunafa Chocolate
दुबईतील व्हायरल कुनाफा चॉकलेटमुळे जगभरात पिस्त्याचा तुटवडा? काजूची किंमतही वाढली, नेमकं कारण काय?

टिकटॉकवरील एका व्हिडीओमुळे हे चॉकलेट लोकप्रिय झाल्याचं सांगितलं जात आहे. (PC :@I_am_Vedvrat/X)

Mumbai to Dubai via underwater rail
समुद्राखालून धावणार दुबई ते मुंबई ट्रेन? कसा असणार हा सागरी रेल्वेमार्ग?

Mumbai to Dubai via underwater rail दुबई आणि मुंबईला असा थेट जोडणारा समुद्राखालचा रेल्वेमार्ग उभारण्याची संयुक्त अरब अमिरातीची (यूएई) योजना…

Crown Prince
Dubai Crown Prince : दुबईचे क्राऊन प्रिन्स यांचं चौथं अपत्य; कन्यारत्नाचं नाव ठेवलं ‘हिंद’!

क्राऊन प्रिन्स शेख हमदान यांचं ६ वर्षांपूर्वी शेखा शेख यांच्याशी लग्न झालं. शेखा शेख यांचं आयुष्य अत्यंत खासगी राहिलं.

prashant koratkar in dubai
Amol Mitkari: ‘नागपूर दंगलीचा आधार घेऊन कोरटकर दुबईला पळाला’, अमोल मिटकरींचा दावा; दुबईतील कथित फोटो व्हायरल

Where is Prashant Koratkar: छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करणाऱ्या प्रशांत कोरटकरचा अकटपूर्व जामीन कोल्हापूरच्या सत्र न्यायालयाने फेटाळला होता. त्यानंतर कोरटकरने…

Gold smuggling accused Ranya Rao was allotted land by Karnataka govt
रान्या रावला तत्कालीन भाजपा सरकारने दिलेली १२ एकर जमीन, तपासात मोठी माहिती समोर; तिच्या फोनमध्ये काय आढळलं? वाचा…

Ranya Rao was allotted land by Karnataka govt : सोनं तस्करी प्रकरणात अटकेत असलेल्या रान्या रावच्या फोन व लॅपटॉपमधील डेटा…

Rules for bringing gold from Dubai to India, with specific limits for men, women, and children.
दुबईहून भारतात किती सोने आणता येते? महिला, पुरूष आणि मुलांसाठी आहेत वेगवेगळे नियम

Gold Import: केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळानुसार, दुबईमध्ये सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ राहिल्यानंतर भारतीय यांना तेथून १ किलो पर्यंत…

ranya rao new photo after arrest
Actor Ranya Rao Photo: सोने तस्करी प्रकरण: अभिनेत्री रान्या रावचा अटकेनंतरचा फोटो व्हायरल; ओळखणंही झालं कठीण

Actor Ranya Rao New Photo: दुबईतून सोन्याची तस्करी केल्याप्रकरणी कन्नड अभिनेत्री रान्या रावला बंगळुरूच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर ३ मार्च रोजी अटक…

Ranya Rao was earning 12 lakh from each Dubai trip by gold smuggling
रान्या राव प्रत्येक दुबई ट्रिपमधून कमवायची तब्बल ‘इतके’ रुपये, एक किलो सोन्याच्या तस्करीसाठी किती पैसे मिळायचे? तपासातून मोठी माहिती उघड

Ranya Rao gold smuggling updates : रान्या राव ही आयपीएस अधिकारी रामचंद्र राव यांची सावत्र मुलगी आहे.

ताज्या बातम्या