नागपूर महापालिकेच्या प्रभाग रचनेच्या प्रारुपाला राज्य निवडणूक आयोगाने मंजुरी दिली आहे. शनिवारी दुपारनंतर महापालिका आयुक्त अधिकृतणे याबाबत माहिती देणार आहेत.
अजित पवार आज विदर्भ दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी शहर राष्ट्रवादी काँग्रेसची गणेशपेठ येथील कार्यालयात बैठक घेतली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या…