scorecardresearch

princess margaret Queen Elizabeth II
लिलिबेट आणि मारगॉट…ब्रिटनच्या मुकुटाचं ओझं वागवणारं नातं!

जी आपली रोजची खेळगडी होती, तिच्यासमोर यापुढे दरवेळी झुकावं लागणार, तिच्या आदेशांचं पालन करावं लागणार ही जाणीव मार्गारेटसाठी किती बोचरी…

England and South Africa Test postponed
ENG vs SA : राणी एलिझाबेथ यांच्या निधनानंतर इंग्लंड-दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा कसोटी सामना स्थगित

राणी एलिझाबेथ यांच्या निधनानंतर इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा कसोटी सामना स्थगित करण्यात आला आहे.

Britain Queen Elizabeth Death
Queen Elizabeth II Death: महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या मृत्यूनंतर ‘ऑपरेशन युनिकॉर्न’ सुरू, वाचा अंत्यविधीचे नियोजन कसे असणार

Operation Unicorn: महाराणी यांच्या मृत्यूनंतर स्कॉटलंडमध्ये लाखो लोक जमण्याची शक्यता आहे. त्यामुळे या ठिकाणी चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली…

England Crime
विश्लेषण: इंग्लंडमध्ये बंदूक गुन्ह्यांचे चिंताजनक वाढते प्रमाण! प्रीमियम स्टोरी

इंग्लंड आणि वेल्समधील ४३ विभागीय पोलीस क्षेत्रांपैकी २९ विभागांत गेल्या दशकात अवैध बंदूक वापराचे गुन्हे वाढल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे

Britain_Politics_Liz Truss
डाव्या विचारसरणीच्या कुटुंबात जन्म ते उजवी विचारसरणीच्या पक्षाच्या सरकारमध्ये पंतप्रधान, कोण आहेत लिज ट्रस?

कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाच्या नेत्या आणि ब्रिटनच्या परराष्ट्र सचिव लिज ट्रस यांनी पक्षांतर्गत पंतप्रधानपदाची निवडणूक जिंकली आहे.

UK PM Election Result: ब्रिटनचा ट्रस्ट लिज ट्रस यांच्यावरच! पंतप्रधानपदाच्या शर्यतीत ऋषी सुनक पराभूत

UK PM Election Result: लिज ट्रस यांचा विजय झाला असून त्या पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतील.

Jitendra-Awhad-1
“किमान शालेय पातळीवरचं अर्थशास्त्र शिका हो”, ३.५ ट्रिलियन जीडीपीवरून जितेंद्र आव्हाडांचा भाजपावर हल्लाबोल

भारताने ३.५ ट्रिलियन डॉलर जीडीपीचा टप्पा पार केल्यानंतर भाजपाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. यावर जितेंद्र आव्हाड यांनी…

England Cricket Team viral photo
इंग्लंडच्या संघाला मिळाले खुर्च्या उचलण्याचे काम! सोशल मीडियावर फोटो व्हायरल

England Cricket Team: १७ ऑगस्टपासून इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान तीन कसोटी सामन्यांची मालिका सुरू होणार आहे.

संबंधित बातम्या