scorecardresearch

Jonny Bairstow
IND vs ENG Test Series: इंग्लंडच्या ‘या’ फलंदाजाने लावली विक्रमांची रांग; भारतासाठी ठरला खलनायक

२०२२मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत जॉनी बेअरस्टो पहिल्या स्थानावर आहे.

fifth Test between England and India has been hit by racism
Ind vs Eng: ‘जंटलमन्स गेम’ला वर्णद्वेषाचं गालबोट! भारतीय चाहत्यांविरोधात वर्षद्वेषी वक्तव्ये; अनेकांनी व्यक्त केला संताप

racism in fifth Test between England and India: अनेक भारतीय समर्थकांनी यासंदर्भातील तक्रारी केल्यात.

India vs England
विश्लेषण : नवरूपातील इंग्लंडचा संघ भारतासाठी आव्हानात्मक ठरेल? निर्णायक कसोटीत कुणाची सरशी?

या मालिकेचे पहिले चार सामने आणि आताच्या सामन्यादरम्यान दोन्ही संघांमध्ये बरेच बदल झाले आहेत. हे बदल कोणते आणि या सामन्यात…

Cheteshwar Pujara
विश्लेषण : एकाच सामन्यात चेतेश्वर पुजाराने दोन्ही संघांसाठी फलंदाजी का केली? प्रीमियम स्टोरी

भारताचा विरोधी संघ लीसेस्टरशायरकडून खेळणाऱ्या चेतेश्वर पुजाराला भारताकडूनही फलंदाजीची संधी मिळाली.

Adil Rashid
IND vs ENG: ‘या’ कारणामुळे आदिल राशिद भारताविरुद्ध खेळणार नाही, ईसीबीनेही दिली परवानगी

राशिदच्या अनुपस्थितीत इंग्लंडची फिरकी गोलंदाजी कमकुवत होईल. त्याच्या जागी इंग्लंड कसोटी संघाचा भाग असलेल्या जॅक लीचची निवड होऊ शकते.

Daryl Mitchell
ENG vs NZ: न्यूझीलंडच्या संघाने अनोख्या पद्धतीने केली आपल्या फलंदाजाच्या कृतीची भरपाई

न्यूझीलंडचा फलंदाज डेरिल मिशेल फलंदाजी करत असताना त्याने मारलेला एक उत्तुंग षटकार प्रेक्षकांमध्ये जाऊन पडला.

NCP MLA Rohit Pawar is on England tour see his photos
18 Photos
Photos: शिवरायांची वाघनखं, बाबासाहेबांचं घर, नेहरुंचं कॉलेज अन्…; राष्ट्रवादीच्या रोहित पवारांचा ब्रिटन दौरा चर्चेत

रोहित पवार हे सध्या राष्ट्रवादीच्या काही सहकाऱ्यांसोबत ब्रिटन दौऱ्यावर असून त्यांनी तेथील काही खास फोटो शेअर केलेत

Brendon McCullum
इंग्लंड पुरुष कसोटी संघाच्या प्रशिक्षकपदी ब्रेंडन मॅक्युलम यांची नियुक्ती

४० वर्षीय ब्रेंडन मॅक्यूलम यांना मर्यादित षटकांच्या क्रिकेट फॉरमॅटमध्ये प्रशिक्षण देण्याचा चांगला अनुभव आहे.

monkeypox second case confirmed in india
8 Photos
Monkeypox: इंग्लंडमध्ये आढळला मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण; जाणून घ्या दुर्मिळ संसर्गाची भयावह लक्षणं

इंग्लंडमध्ये अलीकडेच मंकीपॉक्स आजाराचा नवीन रुग्ण आढळला आहे. हा रोग आपल्याकडील देवी (रोग) सारखाच एक दुर्मिळ विषाणूजन्य संसर्ग आहे.

Iftar Party on Lords : लंडनमधील प्रसिद्ध लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर प्रथमच इफ्तार पार्टी

प्रसिद्ध लॉर्ड्स मैदानावर पहिल्यांदाच मुस्लीम धर्माच्या पवित्र रमजान महिन्यानिमित्त इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं.

संबंधित बातम्या