scorecardresearch

मनोरंजन बातम्या

मनोरंजन हा दैनंदिन रुटीनमधून बाहेर पडण्याचा मार्ग आहे. अगदी प्राचीन काळापासून मानव स्वत:चे मनोरंजन करण्यासाठी काही-ना-काही करत आलेला आहे. जंगलामध्ये राहत असताना एकत्र समूहनृत्य करण्यापासून ते राजदरबारामध्ये नृत्य-गान पाहण्यापर्यंतचा मनोरंजन या संकल्पनेचा प्रवास मानवाने अनुभनवला आहे. मानवाच्या उक्रांतीबरोबर मनोरंजनाचे स्वरुप बदलत चालले आहे. आत्ताचे उदाहरण पाहायला गेलं, तर नाटक, चित्रपट, मालिका, वेबशो अशा सर्वच बाबींचा समावेश मनोरंजनामध्ये होतो. मनोरंजनाची व्याख्या व्यक्तिनुरुप बदलत जाते, त्यासह त्याच्या प्राथमिकतेमध्येही व्यक्तीच्या आवडींनुसार बदल होतो. सध्याच्या पिढीला दृक-श्राव्य स्वरुपातील गोष्टी मनोरंजक वाटतात. या सगळ्या प्रकारच्या बातम्या या एका ठिकाणी तुम्हाला वाचायला मिळतील.Read More
Ankita Walawalkar sends special gift and emotional letter to Dhananjay Powar on the occasion of raksha bandhan
रक्षाबंधननिमित्त अंकिता वालावलकरने डीपीदादाला लिहिलं भावुक पत्र, ‘हे’ खास गिफ्टही दिलं; म्हणाली, “अबोला असेल तरीही…”

Ankita Walawalkar Dhananjay Powar Gifts : अंकिता वालावलकरने लाडक्या डीपीदादाला दिलं रक्षाबंधनचं खास गिफ्ट, परदेशात असल्याने पत्राद्वारे व्यक्त केल्या भावना

Dilip Prabhavalkar talk about late actor Atul Parchure aslo share memory and bond with him
दिवंगत अतुल परचुरेंच्या आठवणीत दिलीप प्रभावळकर भावुक, म्हणाले, “त्याचं आजारपण…”

Dilip Prabhavalkar Talk About Atul Parchure : दिवंगत अतुल परचुरेंबद्दल दिलीप प्रभावळकरांनी सांगितलेले आठवणींचे हृदयस्पर्शी क्षण

Sunita Ahuja
“आईने गरम तव्याने चटका दिला”, सुनीता आहुजा म्हणाल्या, “गोविंदाबरोबर रिलेशनशिपमध्ये…”

बॉलीवूड अभिनेता गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा अनेकदा चर्चेत असतात.

Pooja Sawant Kangaroo Island Australia
9 Photos
अंगावर साप खेळवला अन्…; पूजा सावंत पतीसह पोहोचली ‘या’ खास ठिकाणी; म्हणाली, “कांगारुच्या देशी…”

पूजा सावंतचं प्राणीप्रेम! पतीसह ‘या’ खास ठिकाणी दिली भेट, सुंदर फोटो एकदा पाहाच…

roshani sharma
१२ तास काम आणि फक्त ‘इतके’ मानधन; भारतीय मॉडेल्सनी फॅशन क्षेत्रातील शोषणाचा केला निषेध

Indian Models Call Out Exploitation In Fashion Industry: पुरुष मॉडेल्सना प्रत्येक शोसाठी दिले जाते ‘इतके’ मानधन; रोशनी शर्मासह इतर मॉडेल्स…

gaurab kalushthe
‘शिवा’ मालिकेनंतर अभिनेता गौरव काळुष्ठे ‘चला हवा येऊ द्या’मध्ये करतोय काम; म्हणाला, “त्यांनी पहिल्याच दिवशी…”

Gaurav Kalushte on Chala Hawa Yeu Dya: “आमच्या घरी…”, अभिनेता ‘चला हवा येऊ द्या’ शोबद्दल काय म्हणाला?

Maharashtrachi Hasya Jatra Fame Shivali Parab
‘अशी’ एक व्यक्ती जी श्रावणातील पावसासारखी वाटते; शिवाली परबने ‘ते’ नाव सांगून टाकलं; म्हणाली, “माझं प्रेरणास्थान…”

Shivali Parab : शिवाली परबच्या आयुष्यातील ‘ती’ व्यक्ती कोण? जी तिला श्रावणातील पावसासारखी वाटते; म्हणाली, “माझं प्रेरणास्थान…”

Marathi actress Sonali Kulkarni share post after about meeting Kajol at the Maharashtra State Awards
काजोलला भेटताच सोनाली कुलकर्णी भावुक, अभिनेत्रीची ‘ती’ इच्छा अखेर झाली पूर्ण; म्हणाली, “माझ्या सादरीकरणानंतर…”

Sonali Kulkarni Post : “मिठी आणि कौतुकाचे शब्द कायम स्मरणात राहतील”, सोनाली कुलकर्णीने सांगितली काजोलबरोबरची Fan Moment

Santosh Juvekar wins the 61st Maharashtra State Marathi Film Award for Best Supporting Actor for Ravrambha share social media post
“ज्यासाठी केला अट्टाहास…”, महाराष्ट्र राज्य पुरस्कार मिळाल्यानंतर संतोष जुवेकरची भावुक पोस्ट; चाहत्यांनीही केलं कौतुक

Santosh Juvekar Instagram Post : “नटेश्वराचा आशीर्वाद आणि प्रेक्षकांची शाबासकी”, महाराष्ट्र राज्य पुरस्कार मिळाल्यानंतर संतोष जुवेकरची प्रतिक्रिया

Prajakta Mali
“१२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण”, प्राजक्ता माळीने वाढदिवशी घेतलं भीमाशंकरचं दर्शन; म्हणाली, “निसर्गरम्य ठिकाणी…”

Prajakta Mali Visited Bhimashankar On Her Birthday : वाढदिवसाच्या निमित्ताने अभिनेत्री प्राजक्ता माळीने पुण्यातील भीमाशंकराचं दर्शन घेतल आहे.

raqesh bapat and ridhi dogra
“माझ्या आत्मसन्मानाचा विचार न करता मी खूप ….”, राकेश बापटच्या एक्स पत्नीचे वक्तव्य; म्हणाली, “मी पुन्हा प्रेमात…”

Raqesh Bapat’s Ex Wife Ridhi Dogra on love after divorce: ‘नवरी मिळे हिटलरला’ फेम राकेश बापटने रिद्धी डोगरासाठी केलेली ही…

Shiva serial fame marathi actor Sunil Tambat become father bless with baby girl share social media post
मुलगी झाली हो! ‘शिवा’ मालिकेतील अभिनेता झाला बाबा, घरी चिमुकलीचं आगमन; पोस्टद्वारे व्यक्त केला आनंद

Shiva Fame Actor Become Father : ‘शिवा’ मालिका फेम अभिनेता झाला बाबा, सोशल मीडियाद्वारे व्यक्त केला आनंद; कलाकारांसह चाहत्यांनी दिल्या…

संबंधित बातम्या