scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

the-kerala-story
‘द केरळ स्टोरी’ बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवणार? पहिल्या दिवशी किती कमाई करणार? जाणून घ्या

प्रदर्शनापूर्वीच चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. अनेकांची चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

Vikram-sustains-rib-injury
रिहर्सल करताना चियान विक्रमला दुखापत, बरगडी मोडल्याची माहिती, प्रकृतीबद्दल अपडेट देत मॅनेजर म्हणाला….

विक्रमचा मॅनेजर युवराजने त्याच्या अधिकृत ट्विटरवर ‘थंगालन’ चित्रपटाच्या रिहर्सल दरम्यान चियान विक्रमला दुखापत झाली व त्याची बरगडी फ्रॅक्चर झाल्याच्या वृत्ताला…

Nushrratt Bharuccha
Video: हातात हात घेऊन इव्हेंटमध्ये पोहोचले; हनी सिंगशी डेटिंगच्या चर्चांवर नुसरत म्हणाली, “माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच…”

नुसरत भरुचा हनी सिंगला करतेय डेट? त्या व्हायरल व्हिडीओ व डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्रीने सोडलं मौन

controversy over the movie the kerala story
‘द केरळ स्टोरी’ चित्रपटावरून वातावरण तापण्याची शक्यता; प्रदर्शनापूर्वीच ‘या’ राज्यात हाय अलर्ट जारी!

‘द केरळ स्टोरी’च्या कथेवरुन नव्या वादाला सुरुवात झाली आहे.

trisha-krishnan
मोडलेला साखरपुडा, प्रायव्हेट फोटो लीक, विवाहित व्यक्तीसह अफेअर; ‘PS-2’ स्टार त्रिशा कृष्णनचे खासगी आयुष्यही आहे फिल्मी

ऐश्वर्या रायला टक्कर देणाऱ्या त्रिशा कृष्णनचे खासगी आयुष्यही आहे जबरदस्त फिल्मी

Umesh Kamat
बहुचर्चित ‘8AM मेट्रो’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित! उमेश कामत दिसणार ‘या’ भूमिकेत

‘8AM मेट्रो’ हा हिंदी चित्रपट १९ मे २०२३ रोजी प्रदर्शित होणार असून अभिनेता उमेश कामत यात आगळीवेगळी भूमिका साकारणार आहे.

Divyanka Tripathi Pregnancy Rumours (1)
गरोदर आहे दिव्यांका त्रिपाठी? पती विवेक दहिया म्हणाला…

दिव्यांकाने विवेक दहियाशी लग्न केलंय. हे दोघेही लवकरच पालक होणार असल्याच्या चर्चा मागच्या काही दिवसांपासून होत्या. आता विवेकने त्याबद्दल प्रतिक्रिया…

sunny-deol-anil-kapoor-9
एक तोंडावर थुंकला, तर दुसऱ्याने धरला गळा; अनिल कपूर आणि सनी देओलमध्ये ‘त्या’ सीनवरुन झाला होता राडा

दोघेही अभिनेते एकमेकांचे चांगले मित्र होते मात्र, त्या घटनेनंतर दोघांमध्ये शुत्रूत्व आल्याचे बोलले जात आहे.

Priyanka Chopra
‘त्या’ चुकीमुळे माझे करिअर उद्ध्वस्त झाले असते; प्रियांका चोप्राने केला खुलासा

नाकावर प्लास्टिक सर्जरी केल्यावर तीन चित्रपट नाकारण्यात आले, प्रियांका चोप्राने ‘द हॉवर्ड स्टर्न’ शोमध्ये दिली माहिती

writers-strike
हॉलीवूडमधील ११,५०० लेखक संपावर; वेतनवाढीबरोबरच ‘AI’चा वापर थांबविण्याची केली मागणी

तीन दिवसांपासून हॉलीवूडमध्ये काम करणारे लेखक संपावर गेले असून, टेलिव्हिजनवरील बरेच शोज रद्द करण्यात आले आहेत

संबंधित बातम्या