scorecardresearch

Page 1959 of मनोरंजन News

bigg boss marathi 4 bigg boss marathi 4 news
Video : ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश करताच प्रसाद जवादेच्या आईने सगळ्यांनाच रडवलं, त्याने वडिलांना पाहताच पायावर डोकं ठेवलं आणि…

प्रसाद जवादेच्या आई-वडिलांनी ‘बिग बॉस मराठी’च्या घरामध्ये प्रवेश केला. यावेळी प्रसादचं वेगळंच रुप पाहायला मिळालं.

ankit gupta salman khan
Bigg Boss 16: स्पर्धकांनी अंकित गुप्ताला दाखवला बाहेरचा रस्ता; कारण कळताच ‘बिग बॉस’सह सलमान खानवर संतापले चाहते

प्रियांकाने २५ लाखांचा त्याग करत अंकितला निवडलं, पण तरीही अंकित गुप्ता घराबाहेर, नेमकं काय घडलं?

SIT Probe into Disha Salian’s Death
दिशा सालियन प्रकरणाच्या एसआयटी चौकशीवर अभिनेत्याची प्रतिक्रिया; म्हणाला, “देवेंद्र फडणवीसांनी…”

दिशा सालियनची हत्या झाली नसून ती आत्महत्या आहे अशा निष्कर्षांपर्यंत पोलीस पोहचले आहेत.

Ayesha, Ayesha Omar, Shoaib Malik, Sania Mirza, Sania Shoaib divorce, Sania shoaib, sania mirza and shoaib malik news, ayesha omer, sania mirza husband, shoaib malik sania mirza, sania mirza news today
“मला विवाहित पुरुष…” शोएब मलिकसह रोमँटीक झालेल्या अभिनेत्रीने अफेअरच्या चर्चांवर सोडलं मौन

सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांच्या घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या आयशा उमरने आता अफेअरच्या चर्चावर मौन सोडलं आहे

kohli family video
Video: “मी अवली लवली…” ‘हास्यजत्रे’च्या कोहली फॅमिलीचा व्हिडीओ पाहून मंजिरी ओकने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया, फोटो व्हायरल

“मी अवली लवली…” ‘हास्यजत्रे’च्या कोहली फॅमिलीचा व्हिडीओ चर्चेत