scorecardresearch

Page 2029 of मनोरंजन News

tezaab remake
अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित यांच्या ‘तेजाब’च्या रिमेकची घोषणा; ‘हे’ कलाकार दिसणार मुख्य भूमिकेत

‘तेजाब’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता चित्रपटातील ‘एक दो तीन’ गाण्याने माधुरीला रातोरात स्टार बनवले

milind soman
मिलिंद सोमणचे फोटो काढणं फोटोग्राफर्सना पडलं महागात, अभिनेत्याची ‘ही’ अट पूर्ण करताना फुटला घाम

स्वतःचे फोटो देण्याच्या बदल्यात त्याने त्या फोटोग्राफर्सकडून मोठेच कष्ट करून घेतले.

vivek 12
“ते तुमचा तिरस्कार…” योगी आदित्यनाथ, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक करत विवेक अग्निहोत्रींनी बॉलिवूडला लगावला टोला

विवेक अग्निहोत्री सोशल मीडियावर सक्रीय असतात सातत्याने ते बॉलिवूडवर टीका करताना दिसून येतात

Ved marathi film Ved film
आठवड्याभरानंतरही रितेश व जिनिलीयाच्या ‘वेड’ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड सुरूच, आठ दिवसांमध्येच कोट्यवधींची कमाई

रितेश देशमुख व जिनिलीया देशमुखच्या ‘वेड’ चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती, आठड्याभराचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर

smita gondkar
महाअंतिम सोहळ्याआधीच स्मिता गोंदकरने सांगून टाकलं ‘बिग बॉस ४’च्या विजेत्या स्पर्धकाचं नाव, म्हणाली…

‘बिग बॉस ४’चा महाअंतिम सोहळा अपूर्वा नेमळेकर, किरण माने, अमृता धोंगडे, राखी सावंत आणि अक्षय केळकर यांच्यामध्ये रंगणार आहे.

chetan-bhagat-ashneer-grover
“पुस्तकं लिहिणं काम नाही, चेतन भगत फालतू…” अश्नीर ग्रोव्हरने भर कार्यक्रमात उडवली खिल्ली

‘शार्क टँक इंडिया’चा माजी शार्क अश्नीर ग्रोव्हरने आता लेखक चेतन भगतवर निशाणा साधला आहे.