Page 222 of मनोरंजन Photos

यंदा सोमवारपासूनच श्रावणाला सुरुवात झाली आहे.

बिकिनीतील बोल्ड फोटोंना मलायकाने ‘Salty N Blue…’ असे कॅप्शन दिले आहे.

अभिनेत्री रुचिरा जाधव सोशल मीडियावर सक्रिय असून ती नेहमीच हटके फोटो शेअर करत असते.

‘नेत्रा’च्या डोहाळे जेवणातील फोटोंवर अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे.

बॉलीवूडमधील काही कलाकार अभिनेता होण्यापूर्वी सहाय्यक दिग्दर्शक होते. जाणून घेऊया बॉलीवूडमधील या कलाकारांबद्दल.

‘बिग बॉस ओटीटी 3’ विजेती आणि टीव्ही अभिनेत्री सना मकबूल सध्या तिच्या यशाचा आनंद घेत आहे. सना मकबूल सध्या तिच्या…

सोशल मीडिया गाजवणारी मालवणी चेडू अंकिता वालावलकर ‘बिग बॉस’च्या घरात आहे.

या मंगळागौरीत फक्त खेळ नाही तर रेवतीच्या आयुष्याशी खेळणाऱ्या विक्रांतच ही सत्य सर्वांसमोर येणार आहे.

बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा भाऊ अरबाज खानचे आयुष्यही वादांनी भरलेले आहे. कधी सट्टेबाजीमुळे, कधी त्याच्या अफेअरमुळे तर कधी सलमान खानच्या…

अरुंधतीच्या वाटेत असंख्य अडथळे आणण्याचं काम अनिरुद्ध आणि संजनाने केले.

मालिकांमध्ये सोज्वळ सुनेचं पात्र साकारणारी तेजश्री तिच्या वैयक्तिक आयुष्यात अतिशय धाडसी आणि मॉडर्न आहे.

‘धर्मवीर २’ हा चित्रपट मराठी आणि हिंदी या दोन भाषांमध्ये जगभरात प्रदर्शित केला जाणार आहे.