Page 224 of मनोरंजन Photos

श्रेया सध्या ‘ड्रामा ज्युनिअर्स’ या नव्या कार्यक्रमात सुत्रसंचालन करत आहे.

अमृताच्या पिवळ्या साडीतील फोटोंवर अभिनेता प्रसाद ओकने प्रेमाचा वर्षाव केला आहे.

निक्की तांबोळी हे दाक्षिणात्य कलाविश्वातील नावाजलेलं नाव आहे.

मृणाल ठाकूर ही एक प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री आहे. तिच्या ग्लॅमरस लूक आणि अभिनयामुळे ती नेहमी चर्चेत असते.

मीना कुमारी या भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक आहेत. वयाच्या अवघ्या ४ वर्षापासूनच त्यांनी अभिनयाच्या दुनियेत प्रवेश केला.

बयोच्या स्वप्नपूर्तीचा प्रवास रेखाटणारी ही मालिका प्रेक्षकांनी चांगलीच उचलून धरली आहे.

साऊथ सिनेसृष्टीत असे अनेक कलाकार आहेत ज्यांना पडद्यावर खलनायकाच्या भूमिकेत पाहायला प्रेक्षकांना आवडते.

Photos : प्रथमेश परबचं बायकोसह ट्विनिंग करत रोमँटिक फोटोशूट, सुंदर फोटो सोशल मीडियावर व्हायरल

बिग बॉस ओटीटी-३ स्पर्धक सना मकबूलच्या डेटिंग लाइफबद्दल अनेक चर्चा रंगत आहेत.

अभिनेत्री भाग्यश्री मोटेने प्रार्थनाच्या फोटोशूटवर ‘Beautiful!’ अशी कमेंट केली आहे.

Gautam Rode-Pankhuri Awasthy twin babies : सेलिब्रिटी जोडप्याने ‘असा’ साजरा केला जुळ्या बाळांचा पहिला वाढदिवस, सुंदर Photos केले शेअर

शिवानीच्या या फोटोशूटवर अभिनेता व दिग्दर्शक हेमंत ढोमेने ‘सुंदरा!’ अशी कमेंट केली आहे.