Page 225 of मनोरंजन Photos

शिवानीच्या या फोटोशूटवर अभिनेता व दिग्दर्शक हेमंत ढोमेने ‘सुंदरा!’ अशी कमेंट केली आहे.

शेतात लावणी पद्धतीने भाताची लागवड करण्यात येते.

ऑगस्ट महिन्यातही ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक चित्रपट आणि वेब सिरीज प्रदर्शित होणार आहेत. जाणून घ्या याबद्दल.

संजय दत्तने बॉलीवूडमध्ये अनेक चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारली आहे. त्याच्या अभिनयासाठी चाहत्यांनी त्याचे कौतुक देखील केले आहे.

अभिनेत्री टीना दत्ताने केले मालदीव ट्रीपचे फोटो पोस्ट, पाहा अभिनेत्रीचे व्हायरल फोटो.

ऐश्वर्या राय बच्चनपासून आलिया भट्टपर्यंत अनेक बॉलिवूड अभिनेत्री आहेत ज्यांनी अभिनयासाठी शिक्षण सोडले आहे.

Iconic Villain Role of South Actors: साऊथ चित्रपटसृष्टीतील अनेक स्टार्स आहेत जे पडद्यावर नकारात्मक भूमिकांसाठी खूप प्रसिद्ध आहेत. या कलाकारांच्या…

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्याबद्दल बऱ्याच दिवसांपासून बातम्या येत होत्या की दोघेही आता एकत्र राहत नाहीत.

Sonakshi Sinha Ramp Walk: सोनाक्षी सिन्हा लग्नानंतर पहिल्यांदाच रॅम्प वॉक वर चालली. ज्यामध्ये ती थाई-हाय स्लिट गाऊनमध्ये (Thigh-high slit sequin…

या दाक्षिणात्य फोटोशूटसाठी तिने पांढऱ्या रंगाची घागरा-चोळी परिधान केली आहे.

या फोटोशूटला शहनाजने ‘Sunshine In A Yellow Dress…’ असे कॅप्शन दिले आहे.

बॉलिवूड अभिनेत्री शर्वरी वाघ आपल्या आगामी ‘अल्फा’ चित्रपटासाठी खास फिटनेस ट्रेनिंग घेत आहे.