Page 450 of मनोरंजन Photos

मुंबईत तिने स्वत: अलिशान फ्लॅट खरेदी केला आहे.

मुलीला जन्म दिल्यानंतर आलिया पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी दिसली आहे.

डिसेंबर महिन्यात प्रेक्षकांना अनेक दर्जेदार कलाकृति पाहता येणार आहेत

तिने तिचं एक गुपित उघड केलं आहे.

अक्षया पाठोपाठ हार्दिकच्या हळदीचे फोटो अमोल नाईक यांनी शेअर केले

नील भट्ट आणि ऐश्वर्या शर्माने अत्यंत साध्या पद्धतीने केलं होतं लग्न

आज ३० नोव्हेंबरला सईच्या लग्नाचा दूसरा वाढदिवस आहे.

या चित्रपटातील अक्षय कुमारच्या लूकवर प्रचंड मेहनत घेतली गेली

नेहा पेंडसे बोल्ड लूकमुळे चर्चेत असते तसेच आपल्या खासगी आयुष्याबद्दल मोकळेपणाने बोलत असते

‘द काश्मीर फाइल्स’बद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारे इफ्फीचे ज्युरी हेड नदाव लॅपिड यांच्याबद्दल सर्वकाही….

आमिर खानची लेक तिच्या साखरपुड्यामध्ये होणाऱ्या सासूबाईंबरोबर बेभान होऊन नाचली. याचीच एक खास झलक आपण पाहणार आहोत.

नुकतंच ‘इमर्जन्सी’ या चित्रपटाच्या आसाम शेड्यूलचे शूटिंग पूर्ण झाले आहे. शेड्यूल पूर्ण झाल्यावर कंगनाने सेटवरील काही BTS फोटो शेअर केले.