Page 460 of मनोरंजन Photos

गुलशन कुमार यांच्या मृत्यूमुळे त्यांना आणखी जास्त धक्का बसला.

दिवाळीच्या निमित्ताने फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राने जंगी पार्टीचे आयोजन केले होते.

चाहत्यांनी शनायाला ‘नॅशनल क्रश’ म्हणून घोषित करावं अशाही कॉमेंट केल्या आहेत.

बॉलिवूडमध्ये दिवाळी पार्टीची कायमच चर्चा असते आता मराठी कलाकारदेखील या पार्ट्यांमध्ये दिसू लागलेत.

पुढच्या अनेक दिवाळीत त्यांची जाहिरात पाहिल्यावर आपल्याला त्या आजोबांची आठवण नव्याने ताजी झाल्याशिवाय राहणार नाही.

अभिनेता गौरव मोरे सध्या लंडनमध्ये त्याच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. या अनुभवाबाबत बोलताना तो अगदी भावुक झाला.

जर तुम्हाला तुमचे वीज बिल खूप जास्त वाटत असेल तर आज आपण बॉलीवूड स्टार्सच्या वीजबिलाची किंमत जाणून घेऊया.

तिचे या सुट्ट्यांचे फोटो व्हायरल झाले आहेत.

बॉलिवूडच्या अभिनेत्री कायमच चर्चेत असतात, तसेच सोशल मीडियावर सक्रिय असतात

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर तपासात समोर आलेल्या ड्रग्स प्रकरणात रिया चक्रवर्तीला सप्टेंबर २०२० रोजी अटक करण्यात आली होती.

“ते एकदा परिधान केलेला मफलर पुन्हा वापरत नाही.”

नोराचे मॉरिशसमधील फोटो चांगलेच व्हायरल झाले आहेत.