Page 484 of मनोरंजन Photos

अचानक मिळालेल्या स्टारडमनंतर अचानक माधुरीने मिथुनसोबत काम करण्यास नकार दिला.

“अत्यंत गुंतागुंतीच्या भागातून ही मेट्रो प्रवास करणार आहे.”

अभिनेत्री हुमा कुरेशीचा बोल्ड अंदाज.

प्राजक्ताने तिच्या सोशल मीडियावर हे फोटो शेअर केले आहेत.

राजामौली यांचा ब्रह्मास्त्रचं प्रमोशन करतानाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून तो घराघरात पोहोचला आणि सर्वांच्या ओळखीचा चेहरा बनला.

बुधवारी शिल्पा शेट्टीच्या घरी गणपती बाप्पाच्या पूजेसाठी राशा आई रवीनासह दिसली.

श्रद्धा कपूरच्या घरी विराजमान झाले गणराय. श्रद्धाचा पारंपरिक लूक व्हायरल!

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने चाहत्यांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देत भावूक पोस्ट शेअर केली आहे.

श्रुती मराठे मराठी कलावंताच्या ढोल पथकात देखील सक्रिय असते.

हिरव्या रंगाची साडी परिधान करून आणि मराठमोठा साज करत तेजश्रीने बाप्पाची पूजा केली.

शरद भूमिकांच्या व्यक्तिरिक्त आपल्या लूकमुळे देखील चर्चेत असतो.