Page 8 of मनोरंजन Photos

काळ्या साडीतील मोहक अंदाज, जिओमेट्रिक ब्लाऊज आणि गोड हास्याने चाहत्यांचे जिंकले मन.

माधवी सिल्क साडीतील लूकवर सुंदर दागिन्यांचा साज केला आहे.

जरीची चमक, मराठमोळी नथ व गोड हास्य अमृताचा लूक ठरला चर्चेचा विषय

अमृताने हिरव्या रंगाचा बनारसी अनारकली ड्रेस परिधान केला होता.

नव्या फोटोशूटमध्ये संस्कृतीने कर्णफुलांपासून ड्रेसपर्यंत वेगळी स्टाईल दाखवून चाहत्यांचे लक्ष वेधले.

हा चित्रपट आनंद नावाच्या शहरी तरुणाच्या आयुष्यभोवती फिरतो.

बॉलीवूड अभिनेत्री शिबानी अख्तरचा स्टायलिश अवतार, Serpenti Infinito प्रदर्शनात आकर्षक उपस्थिती

या कार्यक्रमातील विनोदवीरांनी त्यांच्या विनोदी शैलीने प्रेक्षकांना खळखळून हसवले.

नेहमीच स्टायलिश दिसणारी अभिनेत्री जेनेलिया देशमुख हिचा हा नवीन लूक सध्या चर्चेत आहे

नेहमीच चर्चेत राहणारी अमृता खानविलकर, पुन्हा एकदा पारंपरिक लूकमुळे चर्चेचा विषय बनली आहे.

Malvika Raaj daughter name Mahara: मालविका राज व प्रणव बग्गा यांच्या मुलीचं नाव काय? वाचा…

रिंकूने चाहत्यांना दसरा आणि विजयादशमीच्या मंगलमय शुभेच्छा दिल्या आहेत.