Page 16 of परीक्षा News

राज्यात सुरू असलेल्या विविध विभागांच्या पदभरतीसाठी तरुणांकडून अधिकचे परीक्षा शुल्क आकारले जात आहे. त्यामुळे शुल्क कमी करण्याची मागणी परीक्षार्थीसह विविध…

२०२०-२०२१ या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना करोनामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागला होता. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर झाला आहे.

प्रश्नपत्रिकेत चुकीचे प्रश्न आल्यास त्याचे सरसकट गुण देण्याची बाब तलाठी परीक्षेतील उमेदवारांच्या चांगलीच पथ्यावर पडली आहे.

परीक्षेमध्ये कोणताही अनुचित प्रकार आढळल्यास थेट फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांनी दिले आहेत.

पनवेल महापालिकेमधील ४१ संवर्गातील ३७७ विविध पदांसाठी राज्यभरात एकाच वेळी शुक्रवारी सकाळी नऊ वाजल्यापासून परिक्षेला सुरूवात झाली.

विद्यार्थ्यांना त्यांच्या विषयाचे मार्गदर्शक मिळत नसल्याने आचार्य पदवी प्रवेश प्रक्रियेपासून त्यांना वंचित राहावे लागत आहे.

पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी कोणीच नापास होणार नाही ही संकल्पना बाद करण्यात आली आहे.

स्पर्धा परीक्षांना त्यांचे वेगळेपण देणारा ‘चालू घडामोडी’ हा घटक उमेदवारांसाठी म्हटले तर इंटरेस्टिंग आणि म्हटले तर आव्हानात्मक ठरतो.

११४ प्रश्नच चुकीचे होते, म्हणजेच प्रश्न किंवा उत्तरसुची चुकलेले असे हे प्रश्न होते, त्याचे १०० टक्के गुण उमेदवारांना देण्यात येणार…

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे राज्यस्तरीय सहायक प्राध्यापक पदासाठीची पात्रता परीक्षा (सेट) ७ एप्रिलला होणार आहे.

प्रशासकीय कारणास्तव अचानकपणे या नियोजनात बदल करावा लागल्याचे एमपीएससीच्या प्रसिद्धीपत्रकावरून स्पष्ट झाले आहे.

संबंधित परीक्षेमधून भरावयाच्या पदसंख्येबाबतचा सविस्तर तपशील जाहिरात किंवा अधिसूचनेद्वारे उपलब्ध करुन देण्यात येईल, असे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने कळविले आहे.