वैमानिकांच्या मूलभूत आज्ञावलीमध्ये (स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर) टेक-ऑफच्या वेळी दोन्ही फ्युएल स्विचेस रन पोझिशनमध्ये आणणे ही प्रक्रिया अंतर्भूत असते. विमानाने लँडिंग…
ही यंत्रणा पूर्ण कार्यान्वित झाली, तर अशी यंत्रणा कार्यान्वित असणाऱ्या अमेरिका, इस्रायल, ब्रिटन यांसारख्या मोजक्या देशांच्या यादीत भारताचाही समावेश होईल.
आजवर चाचणी प्रक्षेपणांमध्येच ‘ब्रह्मोस’ची अचुकता सिद्ध झाली होती. मात्र ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये भारतीय सैन्यदलांनी पाकिस्तानातील धावपट्ट्या नष्ट करण्यासाठी याचा वापर केला.
हिरव्यागार गालिच्याचा भास होणारे टेनिस कोर्ट, खेळाडूंसह पंचांचा पांढरा पोशाख हा ‘विम्बल्डन’ टेनिस स्पर्धेचा वैशिष्ट्यपूर्ण वारसा. यंदा मात्र, या ग्रॅण्डस्लॅम…
दिशादर्शनासाठी ताऱ्यांचा वापर करण्याचे कौशल्य मानवाप्रमाणे काही पक्ष्यांमध्ये असते. मात्र कीटकांमध्ये असे कौशल्य पहिल्यांदाच आढळले आहे. बोगोंग पतंगाना पृथ्वीचे चुंबकीय…
प्रादेशिक तणाव वाढत असताना हिंद-प्रशांत महासागर क्षेत्रातील आव्हाने लक्षात घेता भारताची लांब पल्ल्याच्या पाणबुडीतून डागता येणाऱ्या क्षेपणास्त्रांची गरज के -…