केंद्र शासनाच्या भूसंपादन विधेयकाला विरोध करण्याबरोबर सरकारच्या शेतजमिनी हडपण्याच्या धोरणाला विरोध करण्यासाठी महाराष्ट्र राज्य किसान सभेच्यावतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
चांगले बी-बियाणे देण्यासाठी व्यवस्था करतानाच बनावट बियाणे, खते व कीटकनाशके यांची विक्री करून शेतकऱ्यांना फसविणाऱ्या विक्रेत्यांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल केले…
अतिगोड पदार्थाच्या सेवनाने मधुमेह होतो, अगदी त्याचप्रमाणे शेती विकून अचानक हाती आलेल्या अतिपैशाने भू-मेह होतो. भू-मेहाची समस्या वाढत्या शहरीकरणाच्या समस्येशी…
सामान्य शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी आणि त्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या राहुल गांधी यांच्या विदर्भ दौऱ्याला गुरूवारपासून सुरूवात झाली.
तालुक्यातील गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना आíथक मदत मिळावी, यासाठी आपण जातीने प्रयत्न करीत असून वेळ पडल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून…