scorecardresearch

८० टक्के पेरण्या आटोपल्या

संपूर्ण जून कोरडा गेला असला तरी जुलैच्या मध्यात पावसाने जोर पकडला असून चार दिवसापासून संततधार पाऊस सुरू असल्याने जवळपास ८०…

‘मसगा’तर्फे हवामानविषयक उपकरण कार्यान्वित

शेतकऱ्यांना हवामानविषयक ताजी माहिती देण्यासाठी शहरातील महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालयात अत्याधुनिक असे स्वयंचलित हवामान स्थितीदर्शक उपकरण कार्यान्वित करण्यात आले आहे.

भूसंपादन कायद्यात बदल केल्यास आंदोलन

शासनाच्या विकासकामांसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी संपादन करण्याचा अधिकार सरकारचा असून त्याबदल्यात शेतकऱ्यांना एक दमडीही न देणाऱ्या ब्रिटिशकालीन १८९४ च्या भूसंपादन कायद्यातील…

सरकारी मदतीअभावी विदर्भातील शेतकरी संकटात

विदर्भात गेल्या महिन्याभरापासून शेतीला पुरक असा पाऊस नसल्यामुळे शेतक ऱ्यांचे नुकसान झाले असून सरकारने शेतक ऱ्यांना फक्त तोंडी आश्वासने देण्यापेक्षा…

जिल्ह्य़ातील शेतक ऱ्यांनी पीक घेण्याच्या पद्धतीत बदल करण्याचे आवाहन

पावसास विलंब झाल्याने शेतकरी मोठय़ा अडचणींना तोंड देत आहे. त्यामुळे जिल्ह्य़ातील खरीप हंगामी पीकही शेतक ऱ्यांनी घेतले नसून शेतक ऱ्यांनी…

अखेर दमदार पाऊस..

मृग नक्षत्र सुरू होऊन जवळपास दीड महिना दडून बसलेल्या पावसाने पुन्हा हजेरी लावली आणि उपराजधानीसह विदर्भाला जोरदार सरींनी सुखावले. दहा…

महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर चंद्रपूर जिल्ह्य़ात दमदार पावसाला सुरुवात

तब्बल महिनाभराच्या प्रदिर्घ विश्रांतीनंतर जिल्ह्य़ात दमदार पावसाला सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले असून ३३ टक्के पेरण्यांची कामे पूर्ण झाली…

यवतमाळ जिल्ह्य़ात रिमझिम पावसाने दिलासा पण कापसाचे पीक हातचे गेले

गेल्या दीड महिन्यापासून पावसासाठी कासावीस झालेल्या जनतेला मंगळवारच्या रिमझिम रिमझिम पावसाने थोडासा सुखद दिलासा दिला असला तरी कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या…

सोलापूर परिसरात पावसाची रिमझिम; शेतकरी सुखावले

सोलापूर शहर व जिल्ह्य़ाच्या बहुतांश भागात मागील तीन-चार दिवसांपासून रविवारी पुनवर्सु नक्षत्राच्या पावसाची हजेरी लागत आहे. ग्रामीण भागात हा पाऊस…

मुळशी धरणाची पातळी खालावल्याने ज्योतिरूपेश्वर मंदिराच्या कळसाचे दर्शन

नव्वद वर्षांपूर्वी ज्या ज्योतिरूपेश्वराची शपथ घेऊन मुळशीचा सत्याग्रह करण्यात आला, त्या मंदिराचा कळस १९७२ च्या दुष्काळानंतर या वर्षी पहिल्यांदाच अध्र्याच्यावर…

सोलापूर परिसरात पावसाने शेतक-यांच्या आशा पल्लवित

सोलापूर शहर व जिल्ह्य़ाच्या बहुतांश भागात रविवारी दुपारनंतर पुनर्वसू नक्षत्राच्या पावसाने दमदार हजेरी लावली. या पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचले होते.…

शेतकऱ्यांच्या मदतीचा मुद्दा आगामी बैठकीत-मोघे

कोरडा दुष्काळ जाहीर करण्यासंबंधीचे निकष पूर्ण होत नसले तरी शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत असून मदत देण्यासंबंधीचा मुद्दा आगामी मंत्रिमंडळाच्या बैठकीत…

संबंधित बातम्या