Chandrashekhar Bawankule : सामान्य जनतेच्या कामांसाठी पैसे घेतल्याशिवाय काम होत नाही या तक्रारीनंतर महसूल मंत्र्यांनी नागपूर येथील दुय्यम निबंधक कार्यालयाची…
राज्यात सध्या अतिवृष्टीमुळे शेतकरी शेतमजुरांच्या आत्महत्या वाढत आहेत. अतोनात नुकसान झाल्यामुळे शेतकरी, शेतमजूर, ग्रामीण कामगार व कर्मचारी हवालदिल झाले आहेत.