‘पीएमकेएसवाय’चा खर्च ६,५२० कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आला आहे, असे माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर पत्रकारांना सांगितले.
परिमंडळातील शेतीला दिवसा आठ तास वीजेची उपलब्धता आणि तांत्रिक फिजिबीलीटी पूर्ण करणाऱ्या त्या सर्वच शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याचा निर्देश महावितरणच्या…