खेळाडूंच्या व्यवहारासंदर्भातील नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी फिफाने बार्सिलोना बंदी घातली होती. या बंदीमुळे बार्सिलोनाला एका वर्षांकरता खेळाडूंना करारबद्ध करता येणार नाही.
भारतात २०१७मध्ये होणाऱ्या १७ वर्षांखालील गटाच्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाच्या त्रिसदस्य समितीने येथील सॉल्ट लेक स्टेडियमची पाहणी करीत…
भारतामधील मूलभूत सुविधांबाबत ‘फिफा’च्या शिष्टमंडळाने समाधान प्रकट केले आहे. २०१७मध्ये होणाऱ्या १७ वर्षांखालील वयोगटाच्या विश्वचषक फुटबॉल स्पध्रेचे यजमानपद उत्तमपणे सांभाळण्याची…
विश्वचषक स्पर्धेतील सामने आयोजित करण्यासाठी कूपरेज मैदान चांगले आहे, अशा शब्दांत आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाचे स्पर्धा संचालक इनाकी अल्वारेझ यांनी कूपरेज…
‘फिफा’ कॉन्फेडरेशन चषक फुटबॉल स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी रविवारी चाहत्यांना दोन महत्त्वपूर्ण सामन्यांची पर्वणी अनुभवता येणार आहे. विश्वचषक आणि युरोपियन चषक…
भारताने २०१७ मध्ये होणाऱ्या १७ वर्षांखालील गटाच्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या संयोजनपदासाठी प्रस्ताव सादर केला आहे. त्यास जागतिक फुटबॉल महासंघाचे (फिफा)…