Page 108 of फूड News

फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स आर्ट ऑफ इंडिया (FSSAI) च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, वापरलेल्या तेलाचा पुन्हा पुन्हा वापर करणे टाळले पाहिजे.

झटपट होणाऱ्या आणि चवीला चटपटीत असणाऱ्या बटाट्याच्या रिंग्जची रेसिपी ट्राय करून बघा.

शरीरात कॅलरीज वाढल्याने वजन वाढलं असं सांगितलं जातं. मग नेमक्या कॅलरीज वाढतात तरी कशा याबाबत अनेकांना प्रश्न पडतो.

तुम्ही अनेकदा ऐकले असेल की प्रथिनांचे सर्वोत्तम स्त्रोत म्हणजे मांस, मासे, अंडी. पण शाकाहारी जेवणातही प्रथिनांचे अनेक स्रोत असतात.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की एका रेस्तराँने ग्राहकाला फक्त जिवंत मासे खायला दिले आहेत.

झोमॅटोने नुकतीच १० मिनिटात ग्राहकांची खाद्यपदार्थांची ऑर्डर त्यांच्या पत्त्यावर पोहच करण्याची घोषणा केलीय.

स्वतःच्या हाताने जेवण्याला खास महत्त्व आहे आणि यामुळे आपल्या शरीरातील पंचतत्त्वे संतुलित राहतात.

गहू, तेल आणि इतर पाकिटबंद उत्पादनांच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे एफएमसीजी कंपन्या आपल्या उत्पादनांच्या किंमतींमध्ये वाढ करण्याच्या तयारीत आहेत.

प्राणीज पदार्थ आणि त्यांवर प्रक्रिया करून तयार होणारे अन्नपदार्थ मानवाच्या आहारात पूर्वापार समाविष्ट आहेत.

आजकाल सर्वजण सकस आहाराकडे वळले असले तरी, मधुमेहाच्या रुग्णांना त्यांच्या आहाराची खूप काळजी घ्यावी लागते.

बीड जिल्ह्यामध्ये विषबाधेतून दोन बहिणींसह ८ महिन्याच्या चिमुरड्याचा मृत्यू झालाय, तर आईची मृत्यूशी झुंज सुरू आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये एक महिला १०० वर्षे जुनं अंडं खाताना दिसत आहे. व्हिडीओ १ लाखांहून अधिक लोकांनी बघितला आहे.