scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Page 61 of फुटबॉल News

इंग्लिश प्रीमिअर लीग फुटबॉल : मँचेस्टर युनायटेडची बरोबरी

डॅरेन ब्रेन्टने अतिरिक्त वेळेत केलेल्या निर्णायक गोलच्या जोरावर फुलहॅम संघाने इंग्लिश प्रीमिअर लीग स्पर्धेत मँचेस्टर युनायटेडविरुद्धची लढत बरोबरीत सोडवली.

ला लिगा फुटबॉल स्पर्धा : बॅलेच्या गोलच्या जोरावर रिअल माद्रिदची व्हिलारिअलवर मात

रेड कार्ड मिळाल्यामुळे डच्चू मिळालेल्या ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या अनुपस्थितीत गॅरेथ बॅलेने रिअल माद्रिदला ला लिगा फुटबॉल स्पर्धेत व्हिलारिअलवर विजय मिळवून दिला.

फ्रान्स लीग चषक फुटबॉल : पॅरिस सेंट जर्मेन अंतिम फेरीत

झ्लटान इब्राहिमोव्हिचने झळकावलेल्या दोन अप्रतिम गोलांच्या बळावर पॅरिस सेंट जर्मेनने नान्तेस संघाचा २-१ असा पराभव करून फ्रान्स लीग चषक फुटबॉल…

इंग्लिश प्रीमिअर लीग : जेतेपदाची शर्यत रंगतदार स्थितीत

इंग्लिश प्रीमिअर लीग फुटबॉल स्पर्धेचे जेतेपद पटकावण्यासाठीची शर्यत आता रंगतदार स्थितीत येऊन पोहोचली आहे. चेल्सीवर विजय मिळवून मँचेस्टर सिटीला अव्वल…

अर्सेनल पुन्हा अव्वल स्थानी इंग्लिश प्रीमिअर लीग फुटबॉल

अ‍ॅलेक्स ओक्साल्डे-चेम्बरलेन याने झळकवलेल्या दोन गोलांच्या जोरावर अर्सेनलने क्रिस्टल पॅलेसचा २-० असा पाडाव करीत इंग्लिश प्रीमिअर लीग फुटबॉल स्पर्धेच्या गुणतालिकेत…

कोपा डेल रे फुटबॉल स्पर्धा : बार्सिलोनाची कूच

दोन गोल करणाऱ्या लिओनेल मेस्सीने या मोसमाची शानदार सुरुवात करत धडाकेबाज पुनरागमन केले. त्याच्या या कामगिरीमुळे बार्सिलोनाने कोपा डेल रे…

चेल्सीची अव्वल स्थानी झेप

ईडेन हझार्ड आणि फर्नाडो टोरेस यांनी दुसऱ्या सत्रात केलेल्या गोलमुळे चेल्सीने हल सिटीचे आव्हान २-० असे परतवून लावत इंग्लिश प्रीमिअर…

मेस्सीचे दणक्यात पुनरागमन

मांडीच्या स्नायूंना झालेल्या दुखापतीमुळे दोन महिने सक्तीची विश्रांती पदरी पडलेल्या लिओनेल मेस्सीने कोपा डेल रे फुटबॉल स्पर्धेत दणक्यात पुनरागमन केले.