scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

माद्रिदच्या मदतीला रोनाल्डो धावला

गोलरक्षक आयकर कसिल्लास याने सामन्यातून माघार घेतल्यानंतर १० जणांसह खेळणाऱ्या रिअल माद्रिदसाठी ख्रिस्तियानो रोनाल्डो तारणहार ठरला. रोनाल्डोने केलेल्या दोन गोलांच्या…

सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू पुरस्कारासाठी मेस्सी सज्ज

गेल्या वर्षांत सर्वाधिक गोल झळकावण्याचा विक्रम नावावर करणारा लिओनेल मेस्सी सवरेत्कृष्ट फुटबॉलपटूसाठीचा ‘बलून डि’ओर’ पुरस्कार सोमवारी प्राप्त करण्यासाठी सज्ज झाला…

इंग्लिश प्रीमिअर लीग स्पर्धा : क्वीन्स पार्क रेंजर्सचा चेल्सीला धक्का

शॉन राइट-फिलीप्सच्या एकमेव गोलच्या जोरावर क्वीन्स पार्क रेंजर्सने इंग्लिश प्रीमिअर लीग स्पर्धेत चेल्सीला पराभवाचा धक्का दिला. ७८व्या मिनिटाला शानदार गोल…

मँचेस्टर युनायटेडचे अव्वल स्थान कायम

सुरुवातीला पिछाडीवर पडलेल्या मँचेस्टर युनायटेडने नंतर जोमाने पुनरागमन करत सात गुणांच्या आघाडीसह वर्षांची सांगता केली आहे. इंग्लिश प्रीमिअर लीगमध्ये झालेल्या…

भारताचा पॅलेस्टाइनविरुद्ध मैत्रीपूर्ण फुटबॉल सामना

भारतीय फुटबॉल संघ ६ फेब्रुवारीला गुवाहाटी येथे पॅलेस्टाइनविरुद्ध आंतरराष्ट्रीय मैत्रीपूर्ण फुटबॉल सामना खेळणार आहे, असे अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने कळवले…

‘भारत हे तर माझे दुसरे घर’

मैदानावरील वेगवान खेळाने फुटबॉलरसिकांची मने जिंकणारा ब्राझिलचा सुपरस्टार रोनाल्डिन्हो आता अॅनिमेशनपटाद्वारे चित्रपटसृष्टीत प्रवेश करणार आहे. त्यासाठी भारतात आलेल्या रोनाल्डिन्होने ‘भारतातील…

मेस्सी, स्पेनचे वर्चस्व!

ब्राझीलमध्ये २०१४ साली रंगणाऱ्या फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या तयारीसाठी आणि संघ बांधणीसाठी अनेक संघांची तयारी सुरू असली तरी या फुटबॉलमधील…

इस्पॅनयोलविरुद्ध रिअल माद्रिदची बरोबरी

ला लिगा जेतेपदाची शक्यता मावळली ला लिगा फुटबॉल स्पर्धा प्रतिष्ठेच्या ला लिगा फुटबॉल स्पर्धेसाठी बार्सिलोना आणि रिअल माद्रिद यांच्यात जबरदस्त…

कॉर्नथिअन्सचा विश्वविजेतेपदावर कब्जा

ब्राझीलच्या कॉर्नथिअन्सने मातब्बर चेल्सीवर मात करत क्लब विश्वचषकावर नाव कोरले. चुरशीच्या अंतिम लढतीत कॉर्नथिअन्सने चेल्सीवर १-० अशी मात केली. गुइरेरोने…

चेल्सीची क्लब विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक

जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या फर्नाडो टोरेसच्या शानदार गोलच्या जोरावर चेल्सीने क्लब विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली. चेल्सीने मॉन्टेरीवर ३-१ने मात करत…

मेस्सीचे दोन गोल

एका वर्षांत सर्वाधिक गोल करण्याची करामत करणाऱ्या लिओनेल मेस्सीने आणखी दोन गोलांची भर घातली. त्याच्या या कामगिरीच्या बळावर बार्सिलोनाने स्पॅनिश…

मेस्सीचा गोल क्र. ८६

लिओनेल मेस्सीने २०१२ या वर्षांत विक्रमी ८६वा गोल नोंदविला. पण बार्सिलोनासाठी ला लिगा आणि चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्ध्रेची विजेतेपद जिंकणे…

संबंधित बातम्या