मोर्चा श्री तुळजा भवानी मंदिर परिसरात आल्यावर नागरिकांनी रास्ता रोको केल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला. पोलिसांनाही परिस्थिती नियंत्रणात आणतांना अडचणी आल्या.
जिल्हा प्रशासनाने मोजणी प्रक्रिया २० ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन केले असून, त्यानंतर मोबदला आणि परताव्याचा प्रस्ताव सरकारकडे पाठवण्यात येणार आहे.
राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने जारी केलेल्या मागील निर्देशांचे पालन करण्यात झारखंड राज्य अपयशी ठरल्यामुळे उद्भवलेल्या प्रकरणाची सुनावणी खंडपीठ करत होते.