सिरोंचा वनविभागाचा प्रताप; रस्ता ट्रॅक्टरने खोदला, सहपालकमंत्र्यांनी केली निलंबनाची शिफारस.. वनकायद्याचे उल्लंघन झाल्याचा बाऊ करत वनाधिकाऱ्यांनी चक्क ट्रॅक्टरने नांगरणी करुन तो उध्वस्त केला. By लोकसत्ता टीमUpdated: June 2, 2025 11:05 IST
कोल्हारमध्ये जेरबंद पाचवा बिबट्या पिंजऱ्यातून पळाला कोल्हार बुद्रुक येथे पिंजऱ्यात अडकलेल्या पाचव्या बिबट्याने पिंजऱ्याच्या तळाला असलेले प्लायवूड तोडून पलायन केल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. By लोकसत्ता टीमJune 1, 2025 04:13 IST
विहीरीत पडून बिबटयाचा मृत्यू ; आगडी येथील घटना आगडी येथील बाबूराव निकोडे यांचे घरा शेजारी असलल्या विहीरीत रात्रीच बिबटया पडला.बाहेर पडता न आल्याने त्याचा विहीरीतच मृत्यू झाला. By लोकसत्ता टीमMay 28, 2025 16:46 IST
भारतीय वनसेवेत “मराठी टक्का” वाढला केंद्रीय लोकसेवा आयोगाने घेतलेल्या भारतीय वनसेवा परीक्षेचा निकाल सोमवारी रात्री जाहीर करण्यात आला. By लोकसत्ता टीमMay 21, 2025 13:24 IST
Chhaya Kadam: रानडुक्कर, ससा आणि घोरपडीचं मांस खाल्ल्याचा दावा अभिनेत्री छाया कदम यांच्या अंगलट; वन विभागाकडून चौकशी होणार Chhaya Kadam Face Legal Action for Eating Wildlife Meat: अभिनेत्री छाया कदम यांनी नुकत्याच एका मुलाखतीत वन्य प्राण्यांचे मांस खाल्ले… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 1, 2025 16:49 IST
पाण्याच्या शोधात हरीण नागरी वस्तीत; वनविभाग व अग्निशमनदलाकडून जखमी हरणाची सुखरूप सुटका एका जखमी हरणाची वनविभाग व मिरा-भाईंदर महापालिकेच्या अग्निशमन विभागाने सुखरूप सुटका केली. त्यानंतर त्यावर प्राथमिक उपचार कसरून त्या हरणाला सुरक्षित… By लोकसत्ता टीमApril 30, 2025 18:07 IST
Video : बिबट्याने चक्क पाईपमध्येच ठाण मांडले, वनकर्मचाऱ्यांची मात्र तारेवरची कसरत प्राणी मित्र संस्थेच्या कार्यकर्त्यांच्या सहकार्याने शेवटी त्या बिबट्याला बाहेर काढण्यात यश आले आणि मग त्याने थेट जंगलात धूम ठोकली By लोकसत्ता टीमApril 21, 2025 16:37 IST
ब्रम्हपूरी वनक्षेत्रातील वाघाला केले जेरबंद वाघाला जेरबंद करण्यात आल्याने परिसरातील गावकऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. By लोकसत्ता टीमApril 17, 2025 17:57 IST
वाघाचा ठिय्या, नागरिकांची धावपळ, वनविभागाची तारांबळ जिल्ह्यात वाघ दिसणे ही आता कौतुकाची गोष्ट राहिली नसून, चिंतेचे कारण झाले आहे. नरभक्षक टी -९ वाघिणीच्या मृत्यूसोबत ही दहशत… By लोकसत्ता टीमMarch 9, 2025 17:27 IST
जालन्यात विक्रीसाठी आणलेले खवले मांजर, तीन महागडी वाहने जप्त जालन्यात बाहेच्या जिल्ह्यातून विक्रीसाठी आणलेले जीवंत खवले मांजर आणि तीन महागडी वाहने वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी जालना शहरात जप्त केल्या आहेत By लोकसत्ता टीमMarch 9, 2025 11:09 IST
१५१ घोरपडींच्या गुप्तांगांची तस्करी सोलापुरात पकडली; तिघांना अटक वन्यजीव संरक्षण कायद्याखाली सर्वोच्च संरक्षण देण्यात आलेल्या घोरपडींना मारून त्यांच्या गुप्तांगांची होणारी तस्करी सोलापुरात पकडण्यात आली. By लोकसत्ता टीमMarch 3, 2025 07:54 IST
अंधश्रद्धेची पिलावळ वळवळतीच! पाच जिवंत मांडूळ साप जप्त, गुप्तधन शोधण्यासाठी… सेलू तालुक्यातील हिंगणी वनक्षेत्र अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. ३ किलो ६०० ग्रॅम वजनाचे पाच जिवंत मांडूळ साप जप्त करण्यात आले… By लोकसत्ता टीमFebruary 24, 2025 20:40 IST
Kitchen Jugaad VIDEO: घरातील फ्रिजमध्ये फक्त १० मिनिटे चष्मा ठेवून पाहा; परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
9 पुढील १७ महिन्याचा काळ बँक बॅलन्समध्ये मोठी वाढ देणार; केतूचे राशी परिवर्तन ‘या’ तीन राशींसाठी ठरणार फायदेशीर
भारतातील सर्वांत शेवटचे रेल्वेस्थानक कुठे आहे? येथे कधीही थांबत नाही ट्रेन; जागेचे नाव तुम्हाला माहितीये?
Shashi Tharoor: उपराष्ट्रपतीपदाबाबत शशी थरूर यांना माध्यमांचा प्रश्न; काँग्रेसचे थरूर म्हणाले, “सत्ताधारी भाजपाकडे…”
Patna Crime News : दोन भावंडांना त्यांच्याच घरात जाळल्याचे प्रकरण अखेर उलगडले! १९ वर्षीय तरुणाला अटक, चौकशीत धक्कादायक माहिती समोर