Page 6 of जंगल News
शहरात प्रस्तावित विमानतळाचा वाद आता उच्च न्यायालयात पोहोचला असून याप्रकरणी याचिका दखल करीत पुलखल ग्रामसभेने भूसंपादनाला आव्हान दिले आहे.
असोसिएशन फाॅर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट (एआयडी), नागपूरतर्फे नागपुरातील प्रेस क्लबमध्ये सोमवारी माल्टाच्या शिष्टमंडळाची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.
डोंबिवली पश्चिमेतील देवीचापाडा येथील उल्हास खाडी किनारची खारफुटीची जुनाट झाडे तोडून खाडी पात्रात मातीचे भराव करण्याचे काम भूमाफियांकडून सुरू आहे.
पर्यावरणप्रेमी दर रविवारी नित्यनेमाने आरे परिसरात स्वच्छता मोहीम राबवतात.
हिंगणा वनक्षेत्रालगत असलेल्या बोर व्याघरप्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील देवळी पेंढरी येथील शेताच्या विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या पिल्लाला वाचवण्यात आले. बिबट्या विहिरीच्या आत…
यंदा पाऊस लांबल्याने वन विभागा कडून मुदतवाढ देण्यात आली असून, आता नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प ३० जूनपर्यंत प्रकल्प पर्यटनासाठी खुला राहणार…
जंगलातील जखमी वाघावर उपचार करायचे की त्याला निसर्गाच्या भरवशावर सोडून द्यायचे, या दोन परस्परविरोधी मतप्रवाहात ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील गंभीररित्या जखमी वाघाचे…
मंगळवारी सकाळी विष्णू गवस हे त्यांच्या घराशेजारील शेतात झाडावर फणस काढण्यासाठी चढले होते. त्याच वेळी तिथे आलेल्या एका जंगली अस्वलाने…
नाताळच्या सुट्टीत नागझिरा जंगलात केलेली सफारी हा एक अद्भुत अनुभव ठरला. बिबट्याचा थरारक क्षण, विविध पक्षी व प्राणी बघण्याचा आनंद…
बुद्धपौर्णिमेच्या रात्री प्राणी गणनेनिमित्ताने अनुभवलेलं जंगल म्हणजे मनावरचं न पुसलं जाणारं शब्दचित्र… अंधारलेल्या जंगलात नि:शब्द रात्री शांततेवर जराही ओरखडा उमटू…
संपूर्ण जगात वनक्षेत्राचा झपाट्याने ऱ्हास झाला आहे, भारतसुद्धा त्याला अपवाद नाही. वनक्षेत्राच्या ऱ्हासाबरोबरच वाघांच्या अधिवासातसुद्धा घट झाली आहे. शिवाय वाघांची…
ओदिशातून विदर्भात येणाऱ्या हत्तींनी वनखात्यासमोर आव्हान उभे केले आहे. या भागात आधीच मानव-वाघ संघर्ष वाढत असताना हत्तींचे आव्हान वनखाते कसे…