scorecardresearch

नागपूर, वर्धा व बुलढाणा जिल्हा सहकारी बँकांना ३७९ कोटींची मदत

नागपूर, वर्धा व बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना राज्य शासनाने ३७९ कोटी ६७ लाख रुपये मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.

नवीन फंड योजना

चालू आíथक वर्षांत ओळीने ११ महिन्यांत समभाग संलग्न म्युच्युअल फंडांच्या योजनांतील एकूण गुंतवणुकीत वाढ दिसून आली.

कर्ते म्युच्युअल फंड

महत्त्वाची सूचना: म्युच्युअल फंडाचा मागील परताव्याचा दर हा भविष्यातील नफ्याची ग्वाही देत नाही.

गर्भलिंगनिदानविरोधी कक्षासाठीचा ४० लाखांचा निधी जागेअभावी पाण्यात

विशेष म्हणजे गेली सलग दोन वर्षे हा कक्ष तयार करण्यासाठी महापालिकेच्या अंदाजपत्रकात दरवर्षी २० लाख रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे.

यूटीआय इक्विटी फंड

निधी व्यवस्थापक : या फंडाचे निधी व्यस्थापक अनुप भास्कर असून त्यांना २३ वर्षांचा समभाग गुंतवणुकीचा अनुभव आहे. त्यांनी या आधी…

निधी मिळूनही कामांचा ‘कुंभ’ भरेना

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी २२ शासकीय विभागांना आतापर्यंत तब्बल १७०० कोटींचा निधी प्राप्त झाल्यामुळे काही कामांना वेग आला असला तरी काही मात्र…

ससूनला १०५ कोटींचा निधी मिळणार

ससूनमध्ये रुग्णांना औषधे न मिळणे, कॅथलॅब बंद असणे अशा समस्यांच्या चौकशीचे आदेश राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिले आहेत.

आयसीआयसीआय प्रुडेन्शियल व्हॅल्यू डिस्कव्हरी फंड फंडाविषयक विवरण

आयसीआयसीआय प्रुडेन्शियल व्हॅल्यू डिस्कव्हरी फंडाची मालमत्ता साधारणत: ८००० कोटी रुपयांची असून हा ‘व्हॅल्यू इन्व्हेस्टमेंट’ तंत्राचा स्वीकार

औंढय़ात प्रस्तावित पाणीयोजनेस १३ कोटींचा निधी- मुनगंटीवार

औंढा नागनाथ येथील पाणीटंचाईचा प्रश्न दूर करण्यासाठी नवीन प्रस्तावित पाणीयोजनेसाठी १३ कोटींचा निधी येत्या अर्थसंकल्पात देण्यात येईल, अशी ग्वाही अर्थमंत्री…

वाढलेल्या ‘जीडीपी’च्या गजरात आटलेला कर-महसूल, घटलेला पतपुरवठा दुर्लक्षित

नवीन मापन पद्धतीनुसार जाहीर झालेल्या चालू आर्थिक वर्षांच्या देशाच्या वाढलेल्या विकासदराबाबत आघाडीच्या अर्थतज्ज्ञांनी आक्षेप घेतला असून, या मोजपट्टीत अनेक मुद्दे…

संबंधित बातम्या